English
Ophthalmic Officer District Hospital Beed
घर सोडुन काहीतरी करुन दाखवायचे या उद्देशाने जे लोक घर सोडतात तेच लोक कामयाब होवुन परत घर शोधत परत येतात. ©Dr. Sunil Haridas
Dr. Sunil Haridas
14 Love
green-leaves सुखी आणि संपन्न बनण्यासाठी धन,पैसा यापेक्षा आपण ज्या छोटया मोठ्या गोष्टी मनावर घेतो उगीच आपले पित्त वाढवतो व तणावामध्ये राहतो. या गोष्टी मनावर न घेता त्या सोडुन सकारात्मकता वाढवा तरच आपण प्रगती करु शकु. ©Dr. Sunil Haridas
17 Love
Unsplash कुठल्याही मोठया आसणावर बसल्यामळे व्यक्ती मोठा होत नाही तर त्यानी केलेल्या चांगल्या कर्मानेच तो मोठा होतो. परंतु एखादा महान व्यक्ती मात्र साधारण आसणावर बसला तर ते आसण पवित्र आणि मोठे होते हे लक्षात ठेवा. ©Dr. Sunil Haridas
11 Love
a-person-standing-on-a-beach-at-sunset माणुस हा अपेक्षावरच आपले जीवन जगत असतो. अपेक्षापण मर्यादित असणे आवश्यक आहे. कारण ज्याची जेवढी झोळी त्याला तेवढेच दिले पाहिजे जर जास्तीचे दिले तर त्याला त्याची किंमत कळत नसते. ©Dr. Sunil Haridas
21 Love
White प्रत्येक माणसाचे शरीर हे तात्पुरते आहे. शरीरामधील जीव ज्याला आपण आत्मा म्हणतो तो अमर आहे त्याला कोणीही मारु शकत नाही,जाळू शकत नाही. शरीर मात्र पिकल्या पानाप्रमाणे असते ते एकनाएक दिवस नष्ट होणारच त्याबद्दल कोणीही दुःख न करता चांगले जीवन जगले पाहिजे. ©Dr. Sunil Haridas
13 Love
135 View
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here