Sign in
रिया रूपेश पवार महाळुंगेकर

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

स्वप्नपुर्तीकार

  • Latest
  • Popular
  • Video

White वाट बघता बघता तुझी डोळे थिजून गेले तहानल्या आसवांत माझ्या थोडे भिजून गेले ©रिया रूपेश पवार महाळुंगेकर

#मराठीप्रेम #sad_quotes  White वाट बघता बघता तुझी

डोळे थिजून गेले 

तहानल्या आसवांत  माझ्या 

थोडे भिजून गेले

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर

#sad_quotes

17 Love

White आवरावं लागेल भावनांना नाहीतर विखरून जाईल मन आठवतील ते सारे मुग्ध बेभान क्षण ©रिया रूपेश पवार महाळुंगेकर

#हृदय_तुटले #Sad_Status  White आवरावं लागेल भावनांना

नाहीतर विखरून जाईल मन

आठवतील ते सारे

मुग्ध बेभान क्षण

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर

#Sad_Status

13 Love

#मराठीशायरी #good_night  White कोणत्या फुलाने असा

मजवरी आघात केला

ऊन्हं रणरणते शितल

गारवा भासे मला

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर

#good_night

171 View

#जीवनअनुभव #sunsetnature  sunset nature सोनेरी रंगांच्या सहस्र आभा

मोहक रविराजाचे दर्शन 

पहाटेस ते नजरेस पडता 

होई ऊल्हासित मन

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर

#sunsetnature

126 View

#जीवनअनुभव #Heart  heart आयुष्याचं असं खेळणं झालय..

की कुठलाच रंग प्रेमात पाडत नाही

मी ही आता ऊगाच रंगांशी 

ओळखीचा धागा जोडत नाही

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर

#Heart

90 View

#मराठीविचार #snowpark  फसव्या असतात पाऊलवाटा

फक्त सुखाची भूल पाडतात

आपल्याच चुका आपल्याला 

वाट संपल्यावर कळतात

©रिया रूपेश पवार महाळुंगेकर

#snowpark

135 View

Trending Topic