Sign in
Neeraj Shelke

Neeraj Shelke Lives in Thane, Maharashtra, India

" ठरवलं नव्हतं कधीच आयुष्यात काय करायचंय, पण आता एका वळणावर वाटतं आयुष्यं आनंदानं भरायचंय "

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

White सोचते थे के तुमसे बातें करे रोज, मुलाकाते करे रोज, और अगर बात आगे बढ जायें तो तुम्हे हर दिन दे एक रोझ, मगर यें हो न सका.. खैर 🌹🌹happy rose day 🌹🌹 ©Neeraj Shelke

#मराठीशायरी #nojotoshayari #neerajwrites #writerneeraj #neerajshelke #nojotohindi  White सोचते थे के तुमसे बातें करे रोज,
मुलाकाते करे रोज,
और अगर बात आगे बढ जायें तो 
तुम्हे हर दिन दे एक रोझ,
मगर 
यें हो न सका..
खैर 🌹🌹happy rose day 🌹🌹

©Neeraj Shelke

White सगळ्यांना आयुष्यात कधीतरी असं वाटतं की, सध्या आयुष्याचा कठीण काळ सुरु आहे, सगळीकडून संकटात अडकलोय, कुठूनही मार्ग सापडत नाहीये, मग तेव्हा .... स्वामीचं वाक्य आठवावं , " भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे " मग बघा पुन्हा जगण्याला नवीन उमेद येते. ©Neeraj Shelke

#मोटिवेशनल #neerajkikavitayein #writerscommunity #writerneeraj #good_night  White सगळ्यांना आयुष्यात कधीतरी असं वाटतं की,
सध्या आयुष्याचा कठीण काळ सुरु आहे,
सगळीकडून संकटात अडकलोय, 
कुठूनही मार्ग सापडत नाहीये,
मग तेव्हा ....

स्वामीचं वाक्य आठवावं ,

" भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे "

मग बघा पुन्हा जगण्याला नवीन उमेद येते.

©Neeraj Shelke

#good_night प्रेरणादायक मोटिवेशनल कोट्स #writer✍ #writerneeraj #neerajkikavitayein #writerscommunity

9 Love

White मंजिले भी खफा हो जाती हैं जब तुम थक के हार जातें हो !! ©Neeraj Shelke

#मोटिवेशनल #motivationalquotes #neerajkikavitayein #Motivational #gaalib❤️ #writerneeraj  White मंजिले भी खफा हो जाती हैं 
जब तुम थक के हार जातें हो !!

©Neeraj Shelke

#gaalib❤️ #Motivational #motivationalquotes #writer✍ #writerneeraj #neerajkikavitayein मोटिवेशनल कोट्स इन हिंदी फॉर सक्सेस मोटिवेशनल स्टेटस हिंदी success मोटिवेशनल कोट्स

15 Love

White मिठीत एकमेकांच्या अडकतो आपण फार भेटावयास आपल्याला कमी पडे सात वार , जन्म आणि मृत्यू हा तर असे देवाचा खेळ पण " सोबतीने सोबतीचा केला आपण करार " !! ©Neeraj Shelke

#neerajkikavitayein #शायरी #nojotomarathi #love_shayari #writerneeraj  White 
मिठीत एकमेकांच्या अडकतो आपण फार 
भेटावयास आपल्याला कमी पडे सात वार ,

जन्म आणि मृत्यू हा तर असे देवाचा खेळ 
पण " सोबतीने सोबतीचा केला आपण करार " !!

©Neeraj Shelke
#neerajkikavitayein #writingcommunity #शायरी #goodnightimages #neerajwrites #writerneeraj  White कब आओगे तुम साजन 
तुमसे दिलं लगायें बैठे हैं  ,

हम तो तुम्हारी रास्तो पे
कबसे नजरे टिकाये बैठे हैं !!

©Neeraj Shelke
#neerajkikavitayein #writingcommunity #कोट्स #rajdhani_night #neerajwrites #writerneeraj  White सुन के तेरी बातें 
चांद के साथ रात बिताते 
.
पर
.
.

लगता हैं की चांद भी खफा हैं 
और हमे तुमसे प्यार कितनी दफा हैं !!

©Neeraj Shelke
Trending Topic