कविता पुराणिक

कविता पुराणिक

Education - M.A English , Hobbies - Singing , Writing , Sahitya

  • Latest
  • Popular
  • Video

मौनाचा अर्थ कळला की, शब्दांमधील मतितार्थ उमजतो. ©कविता पुराणिक

#मराठीविचार #Likho  मौनाचा  अर्थ कळला  की,
 शब्दांमधील मतितार्थ उमजतो.

©कविता पुराणिक

#Likho

15 Love

अमूल्य क्षणांचे सुंदर चांदणे टिपता आले की, मनातील कोजागिरी कधीच मावळत नाही. ©कविता पुराणिक

#मराठीप्रेम  अमूल्य क्षणांचे सुंदर चांदणे  टिपता  आले की, मनातील कोजागिरी कधीच मावळत नाही.

©कविता पुराणिक

मनातील भावतरंग

16 Love

पानगळती नंतर फुलणाऱ्या चैत्र पालवीची किमया निसर्गाकडून शिकता आली की, गतस्मृतीमधील कटू आठवणी दूर करून सहजीवनातील सुरेल लाघवी क्षण अलवारपणे जपता येतात. ©कविता पुराणिक

#मराठीविचार  पानगळती नंतर फुलणाऱ्या चैत्र पालवीची किमया निसर्गाकडून शिकता आली की, गतस्मृतीमधील कटू आठवणी दूर करून सहजीवनातील सुरेल लाघवी क्षण अलवारपणे जपता येतात.

©कविता पुराणिक

मनातील भावतरंग

10 Love

एखाद्या गोष्टीची सक्ती झाली की त्यातून आसक्ती लोप पावते. आणि मग उरते ती केवळ विरक्ती. ©कविता पुराणिक

#मराठीविचार  एखाद्या गोष्टीची सक्ती झाली की त्यातून आसक्ती लोप पावते.
 आणि मग उरते ती केवळ विरक्ती.

©कविता पुराणिक

मनातील भावतरंग

14 Love

निरपेक्ष निखळ आनंदी मन हे सगुण साकार ईश्वराची खरी परिभाषा असते. ©कविता पुराणिक

#मराठीविचार  निरपेक्ष निखळ आनंदी मन हे सगुण साकार ईश्वराची खरी परिभाषा असते.

©कविता पुराणिक

मनातील भावतरंग

11 Love

माणूस गर्दीत दिसेनासा होतो. पण एकटा असल्यावर खरा हरवतो. ©कविता पुराणिक

#मराठीविचार  माणूस गर्दीत दिसेनासा होतो. पण एकटा असल्यावर खरा हरवतो.

©कविता पुराणिक

मनातील भावतरंग

14 Love

Trending Topic