English
🌺गुरुकृपामृत🌺 🌺सिद्ध योगी शंकर🌺🔱 ह्या नावाने लेख. आशिर्वाद नारायणाचा.
🔯सिद्ध योगी शंकर🔯 बाबा दिसतो माझा छान..... जनु दत्त महाराजांचा झाला भास।। १।। बाबा दिसतो माझा छान..... जनु शंकराचाच अवतार।। २।। बाबा दिसतो माझा छान.... जनु आदिमायेचा अवतार।। ३।। बाबा दिसतो माझा छान... जनु स्वामीचे अवतार।। ४।। बाबा दिसतो माझा छान... जनु ब्रमहांडाचा अवतार।। ५।। असा हा माझा धनकवडीचा योगी बाबा माझा झाला प्रिय सखा।। अवतार कार्याचा झाला त्रिलोकात माझ्या सद्गुंरूचा डंका।। स्वामीचा हा लाडका शिष्य श्रीरंगाचा झाला भोला बाबा।।६।। ©. श्रीरंग
. श्रीरंग
12 Love
🔯।।श्री गणेश दत्त ।।🔯 हे गणराया, हे विद्यावंता हे हेरंबा, हे आरंभा ।। तुम्हा विन नाही कोणत्या विद्ययेला सहारा।। १।। गणाधिपती गणपती असे संपूर्ण विद्येचा अधिपती।। विनायका लंबोदरा गुढ विद्येचा तुम्ही असे कर्ता करविता।। २।। ज्ञानदेवांच्या शांभवीची, सुरवात असे तुम्ही मध्यात असे ज्ञानोबांची शांभवी वाणी।। अंती आहे हे गणराया तुमचेच आसन तुुमच्या दर्शनाने माझे मन झाले पावन।। ३।। ©. श्रीरंग
13 Love
180 View
जसा अगरबत्तीचा सुगंध आनंद देवून हवेत विरून जातो , अगदी तसेच श्री गुरू महाराजांचे येणे आहे. येतात आनंद देतात व निघून जातात. काही नसणे म्हणजे तेच श्री महाराज व ह्या पुर्थ्वी वरील तत्त्व आहे. 👑🕉श्री सिद्ध योगी शंकर. 🕉👑 ©. श्रीरंग
14 Love
गुरूनां सत्यश्रद्धा, समर्पण बुद्धी, भक्ती, प्रेम व आनंद पाहिजे तरंच आपल्याला गुरू म्हणजे काय हे समजले. 🌺 If the Guru needs true faith, devotion, wisdom, devotion, love and joy, then we understand what a Guru is.🌺 🌺श्री शंकर महाराज उवाच🌺 ©. श्रीरंग
15 Love
आपल्या अंतरंगात डोकावणे, निरीक्षण व श्रद्धेत मानवाचे जीवन तात्काळ बदलण्याचे सामर्थ्य आहे. Introspection, observation and faith have the power to change a person's life instantly. 🌺श्री शंकर महाराज उवाच🌺 ©. श्रीरंग
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here