क.वि

क.वि Lives in Nanded, Maharashtra, India

निकले है मुसाफिर बनके... अरे ओ हवाओं चलों कारवाँ बनाएँ... 💐💐💐💐💐

  • Latest
  • Popular
  • Video

माणूस पुढे निघून जातो, पण त्याच्या मागे मात्र आठवणी तळपत राहतात... - क.वि ... ©क.वि

#Motivational  माणूस पुढे निघून जातो,
पण त्याच्या मागे मात्र
आठवणी तळपत राहतात...

- क.वि































...

©क.वि

माणूस पुढे निघून जातो, पण त्याच्या मागे मात्र आठवणी तळपत राहतात... - क.वि ... ©क.वि

11 Love

White त्या सांजवेळीचे विसर झालेले नक्षत्र, पुन्हा एकदा नभात सावरुन घेतले... त्या स्मितहास्याचे, धुसर झालेले चित्र, पुन्हा एकदा मनात भरून घेतले... -क.वि ..... . ..... ©क.वि

#GoodMorning  White त्या सांजवेळीचे
विसर झालेले नक्षत्र,
पुन्हा एकदा नभात सावरुन घेतले...

त्या स्मितहास्याचे,
धुसर झालेले चित्र,
पुन्हा एकदा मनात भरून घेतले...

-क.वि





















.....




.
.....

©क.वि

#GoodMorning poetry on love

11 Love

White दोन ताऱ्यांच्या मधले संबंध, स्वप्नवत जोडत होतो... उंच आकाशात बोट दाखवून, अंतर फक्त खोडत होतो... -क.वि .... ... ©क.वि

#Night  White दोन ताऱ्यांच्या मधले संबंध,
स्वप्नवत जोडत होतो...

उंच आकाशात बोट दाखवून,
अंतर फक्त खोडत होतो...

-क.वि







































....
...

©क.वि

#Night

16 Love

कटें शीश उनके तो मेरा क्या? जातें नहीं रण में तो कटता क्या? चिता की लपटों पर हात सेंककर, मत कहना अंजाम तो यही होना था। यदि तुम्हें उस चिता की चिंता ना होगी, तो वह मंजर तुमसें भी होकर गुज़रेगा। -क.वि । ©क.वि

 कटें शीश उनके तो मेरा क्या?
जातें नहीं रण में तो कटता क्या?

चिता की लपटों पर हात सेंककर,
मत कहना अंजाम तो यही होना था।

यदि तुम्हें उस चिता की चिंता ना होगी,
तो वह मंजर तुमसें भी होकर गुज़रेगा।

-क.वि














।

©क.वि

कटें शीश उनके तो मेरा क्या? जातें नहीं रण में तो कटता क्या? चिता की लपटों पर हात सेंककर, मत कहना अंजाम तो यही होना था। यदि तुम्हें उस चिता की चिंता ना होगी, तो वह मंजर तुमसें भी होकर गुज़रेगा। -क.वि । ©क.वि

12 Love

White स्वप्नात नविन काय आहे...? "वास्तवातील प्रश्नांची उत्तरे नाहीत..." क.वि- .... ©क.वि

#Sad_Status  White स्वप्नात
नविन काय आहे...?

"वास्तवातील प्रश्नांची उत्तरे नाहीत..."

क.वि-


















....

©क.वि

#Sad_Status poetry quotes Sushant Singh Rajput

10 Love

White ह्या कोसळणाऱ्या अधाशी धारा, ही भीती घालणारी अघोर वादळं, ह्या ढगांचा गडगडाट विजांचा थरकाप... हे पाहताना भीती पेक्षा जास्त हायसं वाटतं मनाच्या आणि निसर्गाच्या परिस्थितीचा जणू योगायोगच वाटतो... -क.वि .... ©क.वि

#sad_shayari #SAD  White ह्या कोसळणाऱ्या अधाशी धारा,
ही भीती घालणारी अघोर वादळं,
ह्या ढगांचा गडगडाट 
विजांचा थरकाप...

हे पाहताना भीती पेक्षा जास्त 
हायसं वाटतं
मनाच्या आणि निसर्गाच्या परिस्थितीचा
जणू योगायोगच वाटतो...

-क.वि


















....

©क.वि

#sad_shayari

11 Love

Trending Topic