क.वि

क.वि Lives in Nanded, Maharashtra, India

निकले है मुसाफिर बनके... अरे ओ हवाओं चलों कारवाँ बनाएँ... 💐💐💐💐💐

  • Latest
  • Popular
  • Video

White दोन ताऱ्यांच्या मधले संबंध, स्वप्नवत जोडत होतो... उंच आकाशात बोट दाखवून, अंतर फक्त खोडत होतो... -क.वि .... ... ©क.वि

#Night  White दोन ताऱ्यांच्या मधले संबंध,
स्वप्नवत जोडत होतो...

उंच आकाशात बोट दाखवून,
अंतर फक्त खोडत होतो...

-क.वि







































....
...

©क.वि

#Night

16 Love

White येशील परतून म्हणून, थांबलो थोडावेळ वाटेवरती... कळलचं नाही की, कधिच निघून गेली, तिच्या परतीची वेळ ती... -क.वि .... ©क.वि

#Thinking #Quotes  White येशील परतून म्हणून,
थांबलो थोडावेळ वाटेवरती...

कळलचं नाही की,

कधिच निघून गेली,
तिच्या परतीची वेळ ती...

-क.वि





















....

©क.वि

#Thinking

14 Love

White आता सर्व पहिल्यागत राहिलं नाही, त्याच बहाण्याचे नवे शब्द सुचत नाहीत... खरे पाहता यक्षा, आता बहाणेच उरले नाहीत... क.वि- . ©क.वि

#rainy_season  White आता सर्व पहिल्यागत राहिलं नाही,
त्याच बहाण्याचे नवे शब्द सुचत नाहीत...

खरे पाहता यक्षा,
आता बहाणेच उरले नाहीत...

क.वि-



























.

©क.वि

#rainy_season

11 Love

रुतलेल्या काट्यांवर पुन्हा पाय द्यावा, आणि पाहावे हृदयी की अजून किती कोमलता उरली... क.वि- . . ©क.वि

#Exploration  रुतलेल्या काट्यांवर पुन्हा पाय द्यावा,
आणि पाहावे हृदयी की अजून किती कोमलता उरली...

क.वि-
























.
.

©क.वि

#Exploration

12 Love

अंधेरा तो हमेशा से ही साथ निभाता रहां है। तुम ही हो की उजाला दिखाकर उसकी चेष्टा कर रहें हो। क.वि- ... ©क.वि

#Exploration #erotica  अंधेरा तो हमेशा से ही साथ निभाता रहां है।
तुम ही हो की उजाला दिखाकर उसकी चेष्टा कर रहें हो।

क.वि-

















...

©क.वि

#Exploration

15 Love

मन मारल्यावर, प्रेम दुसऱ्या आणि तिसऱ्यावर पण करता येतं अशा अनैतिक सोंगात मी क्षणभर ही नाही... -क.वि ... ©क.वि

#lonely  मन मारल्यावर, प्रेम दुसऱ्या आणि तिसऱ्यावर पण करता येतं
अशा अनैतिक सोंगात मी क्षणभर ही नाही...

-क.वि




























...

©क.वि

#lonely

10 Love

Trending Topic