अत्रंगी रे...!!!

अत्रंगी रे...!!!

जिंदगी मेरा साथ निभा रही है........ एक "आम इंसान" हुँ.......बस्स......!!!

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#ज़िन्दगी #panipani

#panipani

243 View

#कटू_सत्य #विचार  माणसं तोपर्यंतच तुमच्या सोबत असतात... जोपर्यंत त्यांच्यासोबत कोणीच नसतं... एकदा का त्यांचं काम झालं की, एकटेपणात आपल्याला कोणीतरी सोबत देत होतं... ही गोष्ट ते विसरतात... कटू आहे, पण सत्य आहे...

©अत्रंगी रे...!!!
#कविता  सांग तुला किती देऊ आंदण 
माझ्या घरी दुःखाचे रांजण

मोजत नाही आता वेदना
निवडुंगांनी भरले अंगण

सहज भेटले नाहीच काही 
पाचवीलाच पुजली वणवण

दोन घडीचा डाव मोडला
नशीबी आले झुरणे कणकण

©अत्रंगी रे...!!!

सांग तुला किती देऊ आंदण माझ्या घरी दुःखाचे रांजण मोजत नाही आता वेदना निवडुंगांनी भरले अंगण सहज भेटले नाहीच काही पाचवीलाच पुजली वणवण दोन घडीचा डाव मोडला नशीबी आले झुरणे कणकण ©अत्रंगी रे...!!!

200 View

#ऐसाकाम #शायरी
#नशाअसर #शायरी
#अश्रू
Trending Topic