vivek mokal

vivek mokal

रंग और शब्द इनसे ही जुड़ी है सांस और इन सांसों के बिना जिंदगी आए ना रास

  • Latest
  • Popular
  • Video
#शिक्षण

❤️❤️

72 View

#मराठीशायरी #Geetkaar  आधार आज मिळतो पाहून दाम आता..
©विवेक मोकळ

कोणात प्रेम आहे कोणात शाम आता नुसताच भास येथे नाहीच राम आता, काळीज फाडुनी ही थांबे न वार त्याचा देहात आज कोठे निस्वार्थ धाम आता, घरदार तोडुनी ते घुसलेत चोर सारे उरलाच देव नाही कोणात ठाम आता,

82 View

#HeartfeltMessage #marathi
#Jitnidafa

#Jitnidafa

66,220 View

 निस्वार्थ जगूनही
भेटतो स्वार्थाचा आरोप
म्हणूनच मनापासून
घेतोय निस्वार्थाचा निरोप.
©विवेक मोकळ

निस्वार्थ जगूनही भेटतो स्वार्थाचा आरोप म्हणूनच मनापासून घेतोय निस्वार्थाचा निरोप. ©विवेक मोकळ

162 View

#Music

मी , माझा एकांत आणि बरेच काही😊😊 तुम हो तो😋😋😋😋😋😋

102 View

Trending Topic