आधार आज मिळतो पाहून दाम आता.. ©विवेक मोकळ कोणात प् | मराठी शायरी

"आधार आज मिळतो पाहून दाम आता.. ©विवेक मोकळ"

आधार आज मिळतो पाहून दाम आता.. ©विवेक मोकळ

कोणात प्रेम आहे कोणात शाम आता
नुसताच भास येथे नाहीच राम आता,

काळीज फाडुनी ही थांबे न वार त्याचा
देहात आज कोठे निस्वार्थ धाम आता,

घरदार तोडुनी ते घुसलेत चोर सारे
उरलाच देव नाही कोणात ठाम आता,

People who shared love close

More like this

Trending Topic