Dileep Bhope

Dileep Bhope

माझ्या कविता, चारोळ्या कागंदाचा व्यर्थ कचरा झाला ! हे बरे झाले! हस-या दुख-या भावनांचा लगेच निचरा झाला !

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीविचार #देश_भक्ति  माझा देश भलताच महान आहे 
जागजागी अडकली पण घाण आहे..

©Dileep Bhope
#मनातलंमाझ्या #मराठीकविता #पाऊस  
#पाऊस असा मनातला....

©Dileep Bhope
#मराठीकविता  चल पुन्हा एकदा तोच खेळ खेळू
आठवणींना आठवणींने  छळू

©Dileep Bhope

चल पुन्हा एकदा तोच खेळ खेळू आठवणींना आठवणींने छळू ©Dileep Bhope

162 View

#मराठीकविता #दिबाभोपे #election2024  White -
सारेच कसे मुहूर्त बरवे
साजरे येथ करतात बंगले,
नित्य काही पसरुन हात
दैन्य सदा पाळतात पांगळे..

नाहीत भिंती नाहीच आसरे
पुलाखाली संसार जयांचे,
शोधा मुहूर्त बरवा कुणी रे
सजवा आयुष्य त्यांचेही चांगले..

#दिबाभोपे

©Dileep Bhope

#election2024

252 View

#मराठीकविता #चारोळी  सारेच डबके समजू लागलेत सागर स्वतःला

"हद्दीत रहा रे" वेळीच सांगू  यातील प्रत्येकाला..

©Dileep Bhope

"काळाबरोबर आम्ही आणि आमचा परिसर  बदलत असतो." हे एकदा समजून घेतले की, त्या त्या काळात जमवून घेणे त्रासदायक होत नाही. ©Dileep Bhope

#मराठीविचार #बदल  "काळाबरोबर आम्ही आणि आमचा परिसर  बदलत असतो."  हे एकदा समजून घेतले की, त्या त्या काळात जमवून घेणे त्रासदायक होत नाही.

©Dileep Bhope

#बदल

14 Love

Trending Topic