somnath Chavan

somnath Chavan

  • Latest
  • Popular
  • Video

वर्चस्व नसलं तरी चालेल #अस्तित्व असलं पाहिजे...! ©somnath Chavan

#अस्तित्व #Quotes  वर्चस्व नसलं तरी चालेल
#अस्तित्व
असलं पाहिजे...!

©somnath Chavan

वर्चस्व नसलं तरी चालेल #अस्तित्व असलं पाहिजे...! ©somnath Chavan

14 Love

#Quotes  😘 गोडं बाळं परी😘
               (🎂 Happy birthday🎂)

आयुुष्यातली सर्वात गोडं ईच्छा
झाली तुझ्या जन्मामुळेचं पुरी...!!!
आयुष्यभरं मी आता...!!!!
फक्त घेईनं एवढीचं खबरदारी
तुझी कोणतीचं ईच्छा-आकांक्षा
ना ठेवेनं कधी मी अधुरी...!!!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या गोडं बाळा परी...!!!

©somnath Chavan

😘 गोडं बाळं परी😘 (🎂 Happy birthday🎂) आयुुष्यातली सर्वात गोडं ईच्छा झाली तुझ्या जन्मामुळेचं पुरी...!!! आयुष्यभरं मी आता...!!!! फक्त घेईनं एवढीचं खबरदारी तुझी कोणतीचं ईच्छा-आकांक्षा ना ठेवेनं कधी मी अधुरी...!!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या गोडं बाळा परी...!!! ©somnath Chavan

198 View

"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" महाराष्ट्र राज्य सादरीकरण 🚩 राज्य गीत🚩 महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा, इतिहास, वारसा, संस्कृती इत्यादींविषयी असणारे # राज्य गीत 'जय जय महाराष्ट्र माझा' जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवी येथे दररोज परिपाठामध्ये घेतले जाते. ©somnath Chavan

#HappyRoseDay  "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"

             महाराष्ट्र राज्य सादरीकरण
                   🚩 राज्य गीत🚩 
      
     महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा, इतिहास, वारसा, संस्कृती इत्यादींविषयी असणारे # राज्य गीत 'जय जय महाराष्ट्र माझा' जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवी येथे दररोज परिपाठामध्ये घेतले जाते.

©somnath Chavan

"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" 🚩महाराष्ट्र राज्य सादरीकरण 🚩 दिनांक. 03/01/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवी येथे महाराष्ट्रातील विविध प्रांतातील वेशभूषा विद्यार्थ्याना इयत्तावर करुन येण्यास सांगितले होते. त्यामध्ये इयत्ता 1 ली च्या विद्यार्थ्यानी पारंपारिक महाराष्ट्रातील धोतर सदरा बंडीमुलांनी व मुलीनी नऊवारी साडी असे पोशाख परिधान केल होते. इयत्ता 2 री च्या विद्यार्थ्यांनी मुले पँट शर्ट व मुली सहावरी गोल साडी असे आधुनिक पोशाख परिधान केले होते. इयत्ता उरी च्या विद्यार्थ्यानी दर्या किनारी राहणाय्रा कोळी बांधवांचे पोशाख परिधाप केले होते. महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपणारा मराठ मोळी परंपरा असणारे विविध कुर्ते व पैठणी असे पोशाख इ ४ थी च्या विद्यार्थ्यांनी परिधान केले होते. ©somnath Chavan

#HappyRoseDay  "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"

       🚩महाराष्ट्र राज्य सादरीकरण 🚩

   दिनांक. 03/01/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवी येथे महाराष्ट्रातील विविध प्रांतातील वेशभूषा विद्यार्थ्याना इयत्तावर करुन येण्यास सांगितले होते.
       त्यामध्ये इयत्ता 1 ली च्या विद्यार्थ्यानी पारंपारिक महाराष्ट्रातील धोतर सदरा बंडीमुलांनी व  मुलीनी नऊवारी साडी असे पोशाख परिधान केल होते. इयत्ता 2 री च्या विद्यार्थ्यांनी मुले पँट शर्ट व मुली सहावरी गोल साडी असे आधुनिक पोशाख परिधान केले होते. इयत्ता उरी च्या विद्यार्थ्यानी दर्या किनारी राहणाय्रा कोळी बांधवांचे पोशाख परिधाप केले होते. महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपणारा मराठ मोळी परंपरा असणारे विविध कुर्ते व पैठणी असे पोशाख इ ४ थी च्या विद्यार्थ्यांनी परिधान केले होते.

🎂Happy b'day Akshay🎂 सध्या तरुणांनी... 'ज्ञानधारक' सोबत 'आज्ञाधारक' असलं पाहिजे. असाच उच्च ज्ञानधारक तितकाच आज्ञाधारक असलेला माझा मेव्हणा अक्षय याचा आज वाढदिवस . तुझ्या जीवनातील अडीअडचणींचा संकटांचा होऊदे सदैव लय तुझ्या इच्छा आकांक्षाचा होऊ दे नेहमी जय तुझ्या इच्छा आकांक्षाचा होऊ दे नेहमी जय आयुष्याच्या प्रगतीसाठी मिळो तुला अभय नावाप्रमाणेच तुला आयुष्य लाभो अक्षय...! अक्षय..! ©somnath Chavan

#Quotes  🎂Happy b'day  Akshay🎂
 
सध्या तरुणांनी...
  'ज्ञानधारक' सोबत 'आज्ञाधारक' असलं पाहिजे.
 असाच 
उच्च ज्ञानधारक तितकाच आज्ञाधारक असलेला 
माझा मेव्हणा अक्षय 
याचा आज वाढदिवस .

 तुझ्या जीवनातील अडीअडचणींचा संकटांचा 
       होऊदे सदैव लय
 तुझ्या इच्छा आकांक्षाचा होऊ दे
       नेहमी जय
 तुझ्या इच्छा आकांक्षाचा होऊ दे 
        नेहमी जय 
 आयुष्याच्या प्रगतीसाठी मिळो
        तुला अभय 
 नावाप्रमाणेच तुला आयुष्य लाभो 
      अक्षय...! अक्षय..!

©somnath Chavan

🎂Happy b'day Akshay🎂 सध्या तरुणांनी... 'ज्ञानधारक' सोबत 'आज्ञाधारक' असलं पाहिजे. असाच उच्च ज्ञानधारक तितकाच आज्ञाधारक असलेला माझा मेव्हणा अक्षय याचा आज वाढदिवस . तुझ्या जीवनातील अडीअडचणींचा संकटांचा होऊदे सदैव लय तुझ्या इच्छा आकांक्षाचा होऊ दे नेहमी जय तुझ्या इच्छा आकांक्षाचा होऊ दे नेहमी जय आयुष्याच्या प्रगतीसाठी मिळो तुला अभय नावाप्रमाणेच तुला आयुष्य लाभो अक्षय...! अक्षय..! ©somnath Chavan

11 Love

Trending Topic