tejas cherphale

tejas cherphale Lives in Thane, Maharashtra, India

  • Latest
  • Popular
  • Video

White एक दिवा एक दिवा मृदू हास्याचा लावून पहा, जर भेटला कोणी वाटेत रडताना... एक दिवा आपुलकीचा लावून पहा, जर दिसला कोणी प्रसंगी खचताना... एक दिवा संवेदनेचा लावून पहा, जर हिरमुसला कोणी दुःखात झडताना... एक दिवा औदार्य आणि धैर्याचा लावून पहा, जर सापडला कोणी संकटात धडपडताना... एक दिवा अस्मितेचा लावून पहा, जर फसला कोणी जनहित जपताना... एक दिवा ऐक्याचा लावून पहा, जर वेचला कोणी प्राण राष्ट्रहीत करताना... एक दिवा ज्ञानाचा अखंड तेवून पहा... जर पडला कोणी अंधकरातून प्रकाश शोधताना... तेजस सुरेश चेरफळे... !! दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या !! ©tejas cherphale

#wishes  White एक दिवा

एक दिवा मृदू हास्याचा लावून पहा,
जर भेटला कोणी वाटेत रडताना...

एक दिवा आपुलकीचा लावून पहा,
जर दिसला कोणी प्रसंगी खचताना...

एक दिवा संवेदनेचा लावून पहा,
जर हिरमुसला कोणी दुःखात झडताना...

एक दिवा औदार्य आणि धैर्याचा लावून पहा,
जर सापडला कोणी संकटात धडपडताना...

एक दिवा अस्मितेचा लावून पहा,
जर फसला कोणी जनहित जपताना...

एक दिवा ऐक्याचा लावून पहा,
जर वेचला कोणी प्राण राष्ट्रहीत करताना...


एक दिवा ज्ञानाचा अखंड तेवून पहा...
जर पडला कोणी अंधकरातून प्रकाश शोधताना...

तेजस सुरेश चेरफळे...

!! दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या !!

©tejas cherphale

हॅपी दिवाली

14 Love

दिल की बांते... लब्जों सें क्या बयां करें इस बेरुखी का... अपने भी अब अजनबी बन गये है!!! ©tejas cherphale

#मराठीकविता #AkelaMann  दिल की बांते...

लब्जों सें क्या बयां करें इस बेरुखी का...

अपने भी अब अजनबी बन गये है!!!

©tejas cherphale

#AkelaMann

9 Love

#मराठीप्रेम #MorningGossip
#मराठीप्रेम #admiration

#admiration

102 View

#मराठीशायरी #StoryOfHonesty
#मराठीकविता #SayNoToDomesticAbuse

तुज सोबती जाता जेंव्हा #SayNoToDomesticAbuse

111 View

Trending Topic