a y

a y

  • Latest
  • Popular
  • Video

White जगा मधील सर्वात महागडे Gift म्हणजे वेळ… कारण तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची अशी वेळ देता जी पुन्हा तुमच्या आयुष्यात येणारी नसते. अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे. ©a y

#मराठीप्रेरक  White जगा मधील सर्वात महागडे
Gift म्हणजे वेळ…
कारण तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला
तुमची अशी वेळ देता जी पुन्हा तुमच्या आयुष्यात
येणारी नसते.
अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

©a y

प्रेरणादायक सुविचार

15 Love

सर्वात यशस्वी माणूस तोच जो हसत हसत केव्हाही मरणासाठी तयार असतो. ©a y

#मराठीप्रेरक  सर्वात यशस्वी माणूस तोच
जो हसत हसत केव्हाही मरणासाठी तयार असतो.

©a y

प्रेरणादायक सुविचार

10 Love

काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो, चमकणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो… ©a y

#मराठीशायरी #navratri  काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो,
चमकणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो…

©a y

#navratri

10 Love

आपली खरी स्वप्न तीच आहेत, जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. ©a y

#मराठीप्रेम #navratri  आपली खरी स्वप्न तीच आहेत,
जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास
आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

©a y

#navratri

9 Love

आयुष्य पूर्ण शून्य झाल तरी हार मानू नका कारण त्या शून्या समोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे. ©a y

#मराठीप्रेम #navratri  आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका
कारण त्या शून्या समोर किती
आकडे लिहायचे
ती ताकद तुमच्या हातात आहे.

©a y

#navratri

13 Love

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस ! ©a y

#शुभेच्छा_भंडार #navratri  वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं !
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

©a y

#navratri

15 Love

Trending Topic