ram gagare

ram gagare

To be or not to be That's The Question??

https://instagram.com/_kavyarachna_?igshid=YmMyMTA2M2Y=

  • Latest
  • Popular
  • Video

White मैफिलीत माझ्या येऊन बसले सारे आले सोबतीला चंद्र आणि तारे, कोणी सांगितले दुःखाचे गाऱ्हाने कोणी गायीले सुखाचे तराणे.. मी मात्र एकटाच बसलो होतो चेहऱ्यावरचे भाव अलगद टिपत होतो, त्या गर्दीतला मी सुद्धा एक भाग होतो माझ्याच मैफिलीत मी एकटाच होतो.. ©ram gagare

#कविता #love_shayari #marathi  White मैफिलीत माझ्या येऊन बसले सारे
आले सोबतीला चंद्र आणि तारे,
कोणी सांगितले दुःखाचे गाऱ्हाने
कोणी गायीले सुखाचे तराणे..

मी मात्र एकटाच बसलो होतो
चेहऱ्यावरचे भाव अलगद टिपत होतो,
त्या गर्दीतला मी सुद्धा एक भाग होतो
माझ्याच मैफिलीत मी एकटाच होतो..

©ram gagare

#love_shayari Extraterrestrial life #marathi

7 Love

#लव

शायरी लव रोमांटिक शायरी लव लव शायरी हिंदी में लव शायरी

117 View

किती तो अट्टाहास सुंदर दिसण्यासाठी तुझ हसणच खूप आहे मला प्रेमात पाडायला.. ©ram gagare

#शायरी #RanbirAlia  किती तो अट्टाहास
सुंदर दिसण्यासाठी
तुझ हसणच खूप आहे
मला प्रेमात पाडायला..

©ram gagare

#RanbirAlia लव शायरी शायरी हिंदी में हिंदी शायरी शायरी लव रोमांटिक शायरी लव

10 Love

#कोट्स #marathiquotes #nojotoquotes #love_shayari #nojomarathi #marathi  White ज्यांना तुमच्या वेळेची किंमत नाहीये
त्यांना तुमचा सहवास,आधार,आणि महत्त्व देण्याचीही गरज नाहीये.

©ram gagare
#poem✍🧡🧡💛 #कविता #Nojoto2liner #hindikavita #bicycleride #HindiPoem  दुनिया नहीं समझती
कोई नहीं समझता
खुद पे क्या गुजरी है
ये सिर्फ दिल है समझता..

लोग आते है देखने
हमारा बुरा हाल
खुदके अंदर झाँका नहीं
हम पर उठाते हे सवाल..

बोल तो सब बोल जाते है
तसल्ली दे जाते है सभी
तु हार मत,लढना सीख
ये बताता नहीं हे कोई..

बदलेगी किस्मत एक दिन
ये मेरा खुदा है जानता
दुनिया नहीं समझती
कोई नहीं समझता..

©ram gagare
#poem✍🧡🧡💛 #कविता #hindi_poetry #hindikavita #nojohindi #nojito  दुनिया नहीं समझती
कोई नहीं समझता
खुद पे क्या गुजरी है
ये सिर्फ दिल है समझता..

लोग आते है देखने
हमारा बुरा हाल
खुदके अंदर झाँका नहीं
हम पर उठाते हे सवाल..

बोल तो सब बोल जाते है
तसल्ली दे जाते है सभी
तु हार मत,लढना सीख
ये बताता नहीं हे कोई..

बदलेगी किस्मत एक दिन
ये मेरा खुदा है जानता
दुनिया नहीं समझती
कोई नहीं समझता..

©ram gagare
Trending Topic