मयुर लवटे

मयुर लवटे Lives in Arvi, Maharashtra, India

🏰⃝⃚⃧⃡͢🇲a͛🅈υͫ ͓ℜ ⃪༎͢ 𝆺𝅥😍 फक्त मैत्री जिवलगाची

www.yashvantkc.blogspot.com

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#मराठीशायरी #lesson #Chess #Quote  किसीके सपनो का बादशाह होनें सें बेहतर हैं
हकीकत की जिंदगी का वजीर हों जाना |
किसी और कि आशिकी सें कई बेहतर हैं
खुद हीं खुद का सच्चा आशिक हों जाना ||

©मयुर लवटे

#Chess #Life #Quote #Love #lesson

207 View

#मराठीप्रेम #angrygirl  You're winter season who's blooming everywhere...
I'm in the hot Summer Dhattura (Harebell)
You're the Earth sweet Smell
And I'm flowing in you as like as winds...

©मयुर लवटे

#angrygirl

231 View

अंतिम सत्य, मृत्युची, जीवनावर जीत आहे आदर वडीलधाऱ्यांचा अशी आयुष्या, तुझी रीत आहे मित्र मैत्रीणीमुळे आयुष्या, वाजते हे संगीत आहे आई बाबामुळे आयुष्या, मी रंगीत आहे भीतीमुक्त जगतो मी तुला आयुष्या, रहिलेस जीवन किती थोड़ आहे सहज नाही सूटत असे वाटते आयुष्या, इतके कठीन बनलेल तू कोड़ आहे मोकडे सोडून केस आयुष्या, लावले कोणीतरी वाऱ्यांना वेड आहे ढाळले आसवे मृगनयनांनी आयुष्या, केलं कोणीतरी 'सागर' ला गोड आहे.. सागर मेश्राम

#Life_experience #Night #Good  अंतिम सत्य, मृत्युची,  जीवनावर
जीत आहे
आदर वडीलधाऱ्यांचा अशी आयुष्या,
 तुझी रीत आहे
मित्र मैत्रीणीमुळे आयुष्या, वाजते हे
संगीत आहे
आई बाबामुळे आयुष्या, 
मी रंगीत आहे
 भीतीमुक्त जगतो मी तुला आयुष्या,
रहिलेस जीवन किती थोड़ आहे
सहज नाही सूटत असे वाटते आयुष्या, 
इतके कठीन बनलेल तू कोड़ आहे
मोकडे सोडून केस आयुष्या,
लावले कोणीतरी  वाऱ्यांना वेड आहे
 ढाळले आसवे मृगनयनांनी आयुष्या,
केलं कोणीतरी 'सागर' ला गोड आहे..

 सागर मेश्राम
Trending Topic