अंतिम सत्य, मृत्युची, जीवनावर
जीत आहे
आदर वडीलधाऱ्यांचा अशी आयुष्या,
तुझी रीत आहे
मित्र मैत्रीणीमुळे आयुष्या, वाजते हे
संगीत आहे
आई बाबामुळे आयुष्या,
मी रंगीत आहे
भीतीमुक्त जगतो मी तुला आयुष्या,
रहिलेस जीवन किती थोड़ आहे
सहज नाही सूटत असे वाटते आयुष्या,
इतके कठीन बनलेल तू कोड़ आहे
मोकडे सोडून केस आयुष्या,
लावले कोणीतरी वाऱ्यांना वेड आहे
ढाळले आसवे मृगनयनांनी आयुष्या,
केलं कोणीतरी 'सागर' ला गोड आहे..
सागर मेश्राम
#Good #Night #for #you