Dr Mangesh Kankonkar

Dr Mangesh Kankonkar Lives in Andheri, Maharashtra, India

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

शुभ रात्री तुमच्याकडे तुमच्या सर्व समस्यांची उत्तरे आहेत, तुम्हाला फक्त स्वतःला योग्य प्रश्न विचारण्याची गरज आहे. ©Dr Mangesh Kankonkar

#मराठीविचार  शुभ रात्री

तुमच्याकडे तुमच्या सर्व समस्यांची उत्तरे आहेत, तुम्हाला फक्त स्वतःला योग्य प्रश्न विचारण्याची गरज आहे.

©Dr Mangesh Kankonkar

शुभ रात्री तुमच्याकडे तुमच्या सर्व समस्यांची उत्तरे आहेत, तुम्हाला फक्त स्वतःला योग्य प्रश्न विचारण्याची गरज आहे. ©Dr Mangesh Kankonkar

13 Love

जीवनात कितीही मित्र भेटू द्या पण आपल्या शाळेतल्या मित्रांना कधीच विसरता येत नाही. मैत्री हसवणारी असावी मैत्री चिडवणारी असावी प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी  एक वेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी. ©Dr Mangesh Kankonkar

#मराठीविचार #Friendship  जीवनात कितीही मित्र भेटू द्या
पण आपल्या शाळेतल्या
मित्रांना कधीच विसरता येत नाही. 

मैत्री हसवणारी असावी
मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी 
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी.

©Dr Mangesh Kankonkar

#Friendship

11 Love

⚜️ शुभ रात्री ⚜️ कोण म्हणतं अश्रूंना वजन नसतं, एक जरी ओघळला तरी मन हलकं होतं. ©Dr Mangesh Kankonkar

#मराठीविचार  ⚜️ शुभ रात्री ⚜️
कोण म्हणतं अश्रूंना वजन नसतं,
एक जरी ओघळला तरी मन हलकं होतं.

©Dr Mangesh Kankonkar

⚜️ शुभ रात्री ⚜️ कोण म्हणतं अश्रूंना वजन नसतं, एक जरी ओघळला तरी मन हलकं होतं. ©Dr Mangesh Kankonkar

10 Love

परमेश्वराचे नेहमी आभार माना, कारण प्रत्येक नवीन सकाळ हा आपला पुनर्जन्म असतो. ©Dr Mangesh Kankonkar

#मराठीविचार #Morningvibes  परमेश्वराचे नेहमी आभार माना,
कारण प्रत्येक नवीन सकाळ
हा आपला पुनर्जन्म असतो.

©Dr Mangesh Kankonkar

#Morningvibes

11 Love

#मराठीविचार   जीवन का सच  जिंदगी कभी किसी के लिए रुकती नहीं, 
बस जीने की वजहें अक्सर बदल जाती हैं।

©Dr Mangesh Kankonkar

जीवन का सच जिंदगी कभी किसी के लिए रुकती नहीं, बस जीने की वजहें अक्सर बदल जाती हैं। ©Dr Mangesh Kankonkar

280 View

जितकं मन पवित्र ठेवाल तितका ईश्वर जवळ येईल, कारण पवित्रतेमध्येचं ईश्वराचा वास असतो. ©Dr Mangesh Kankonkar

#मराठीविचार  जितकं मन पवित्र ठेवाल
तितका ईश्वर जवळ येईल,
कारण पवित्रतेमध्येचं ईश्वराचा 
वास असतो.

©Dr Mangesh Kankonkar

जितकं मन पवित्र ठेवाल तितका ईश्वर जवळ येईल, कारण पवित्रतेमध्येचं ईश्वराचा वास असतो. ©Dr Mangesh Kankonkar

14 Love

Trending Topic