जीवनात कितीही मित्र भेटू द्या पण आपल्या शाळेतल्या मित्रांना कधीच विसरता येत नाही. मैत्री हसवणारी असावी मैत्री चिडवणारी असावी प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी एक वेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी. ©Dr Mangesh Kankonkar #Friendship Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto