White जी लग्ना आधी खोडकर मुलगी असते
लग्ना नंतर थोडस adjust करते
मात्र आई झाली की केवढी समजूतदार होते
पण नेमक आई म्हणजे काय..?🤔
जिला हक्काच घर नसत
सार आयुष्य सासर माहेर करायच असत
ती स्व:त उपाशी राहते
पण आपल्या मुलांच पोट भरते
ती म्हणजे आई असते.. 🥹
मुलांना साठी स्व:तचे स्वप्न विसरते
सुःख दुःखात साथ देते
चुकलो तर मारते
जिंकलो तर शब्बासकी देते
ती म्हणजे आई असते...🤗
सीक्रेट जपून ठेवणारा बॉक्स असते
कौतुकाचे दुकान असते
आयुष्यातील पहिला शिक्षक असते
ती म्हणजे आई असते... ❤️
ती सावली देणार झाड आहे
सर्वात मोठा आधार आहे
माझ सार आयुष्य त्या माऊलीच्या चरणी अर्पण आहे
ती म्हणजे माझी आई आहे...😽
©Akshada Dhumal
#love_shayari love loves quotes love status a love quotes quotes on love love story love loves quotes no love no tension image