वास्तव. शेत पिकंना, पिकलंत विकंना, दमडीमोल भा | मराठी कविता

"वास्तव. शेत पिकंना, पिकलंत विकंना, दमडीमोल भाव.. बांधावरच्या राजाला सपानच दिसाया लागलय. साप साप म्हणावा यांनी आणि धोपटावी भुई बिळातून सापही बघ कसं हसाया लागलय... #दिबाभोपे ©Dileep Bhope"

 वास्तव. 

शेत   पिकंना, 
पिकलंत विकंना,
दमडीमोल भाव..
बांधावरच्या राजाला 
सपानच दिसाया लागलय.
साप साप म्हणावा यांनी 
आणि धोपटावी भुई
बिळातून सापही बघ 
कसं हसाया लागलय...

#दिबाभोपे

©Dileep Bhope

वास्तव. शेत पिकंना, पिकलंत विकंना, दमडीमोल भाव.. बांधावरच्या राजाला सपानच दिसाया लागलय. साप साप म्हणावा यांनी आणि धोपटावी भुई बिळातून सापही बघ कसं हसाया लागलय... #दिबाभोपे ©Dileep Bhope

#वास्तव

People who shared love close

More like this

Trending Topic