मनाचा कौल मनाला मिळाला तुझा श्वास मग माझा श्वास झा | मराठी कविता

"मनाचा कौल मनाला मिळाला तुझा श्वास मग माझा श्वास झाला मनातंले प्रेम त्याने व्यक्तं नाही केले म्हणून प्रेमंच नाही तुझे असं म्हणाली ती त्याला नशेने बेधुंद होऊ चल प्रणयात आता मन-मिलनाचा ऋतू बघ आज आला या वेड्याला भूक तुझ्या प्रेमाची आहे वासना नाही गं वेडे प्रेम म्हणतात याला चर्चा होणारंच आहे आपल्या प्रेमाची जर पर्वा नाही कुणाची चल हे सांगू जगाला -✍️🏻कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त) प्रमिकांच्या दिवसाच्या मनःपूर्वक आणि प्रेमळ शुभेच्छा अगदी मनापासून..मनापर्यंत..!! ©krunal.shwas@gmail.com"

 मनाचा कौल मनाला मिळाला
तुझा श्वास मग माझा श्वास झाला

मनातंले प्रेम त्याने व्यक्तं नाही केले म्हणून
प्रेमंच नाही तुझे असं म्हणाली ती त्याला

नशेने बेधुंद होऊ चल प्रणयात आता
मन-मिलनाचा ऋतू बघ आज आला

या वेड्याला भूक तुझ्या प्रेमाची आहे
वासना नाही गं वेडे प्रेम म्हणतात याला

चर्चा होणारंच आहे आपल्या प्रेमाची जर
पर्वा नाही कुणाची चल हे सांगू जगाला


-✍️🏻कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त)

प्रमिकांच्या दिवसाच्या मनःपूर्वक आणि प्रेमळ शुभेच्छा
अगदी मनापासून..मनापर्यंत..!!

©krunal.shwas@gmail.com

मनाचा कौल मनाला मिळाला तुझा श्वास मग माझा श्वास झाला मनातंले प्रेम त्याने व्यक्तं नाही केले म्हणून प्रेमंच नाही तुझे असं म्हणाली ती त्याला नशेने बेधुंद होऊ चल प्रणयात आता मन-मिलनाचा ऋतू बघ आज आला या वेड्याला भूक तुझ्या प्रेमाची आहे वासना नाही गं वेडे प्रेम म्हणतात याला चर्चा होणारंच आहे आपल्या प्रेमाची जर पर्वा नाही कुणाची चल हे सांगू जगाला -✍️🏻कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त) प्रमिकांच्या दिवसाच्या मनःपूर्वक आणि प्रेमळ शुभेच्छा अगदी मनापासून..मनापर्यंत..!! ©krunal.shwas@gmail.com

#happyvalentinesday Day

People who shared love close

More like this

Trending Topic