नुसत्या नको आणाभाका नकोत नुसत्या शपथा जीवनभराची सा | मराठी कविता Video

"नुसत्या नको आणाभाका नकोत नुसत्या शपथा जीवनभराची साथ हवी शेवटपर्यंत विश्वास हवा मी तुला अन् तू मला सावरु संकटसमयी उज्ज्वल करु भविष्य संगतीने आपण दोघेही ©Sujata Bhalerao "

नुसत्या नको आणाभाका नकोत नुसत्या शपथा जीवनभराची साथ हवी शेवटपर्यंत विश्वास हवा मी तुला अन् तू मला सावरु संकटसमयी उज्ज्वल करु भविष्य संगतीने आपण दोघेही ©Sujata Bhalerao

#जीवनगाणे#गातच राहावे

People who shared love close

More like this

Trending Topic