कधी कधी वाटते कि आपण ही एका सुंदर अस्या फुलपाखरा प्रमाणे स्वछंदी उडावे, सर्व बंधने झुगारून, आपल्या ला हवे तसें जगावे. (एक स्त्री -जिला जगा च्या सर्व मर्यादे मध्ये रहावे लागते.जी सर्व नाती असून ही एकटी.) ©Kalpana Korgaonkar ❤️एक स्त्री ❤️ Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto