White आयुष्यात सोबत आपलं कुणी जोवर आहे तोवर त्याच | मराठी मत आणि विचार

"White आयुष्यात सोबत आपलं कुणी जोवर आहे तोवर त्याच्यासोबत मनमुराद जगून घ्या.. त्याच्याशी बोला.. त्याला ओळखायला शिका.. त्याला जपा.. त्याला जगवा.. व लढायला शिका व शिकवा कारण मावळतीआड गेलेला सूर्य अन् मातीआड गेलेली नाती पुन्हा नशिबी मिळत नाही...... *शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर"

 White  आयुष्यात सोबत आपलं कुणी
जोवर आहे तोवर
त्याच्यासोबत मनमुराद जगून घ्या.. 
त्याच्याशी बोला..
त्याला ओळखायला शिका..
त्याला जपा..
त्याला जगवा..
व लढायला शिका व शिकवा 
कारण 
मावळतीआड गेलेला सूर्य
अन् मातीआड गेलेली नाती
पुन्हा नशिबी मिळत नाही......
*शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर

White आयुष्यात सोबत आपलं कुणी जोवर आहे तोवर त्याच्यासोबत मनमुराद जगून घ्या.. त्याच्याशी बोला.. त्याला ओळखायला शिका.. त्याला जपा.. त्याला जगवा.. व लढायला शिका व शिकवा कारण मावळतीआड गेलेला सूर्य अन् मातीआड गेलेली नाती पुन्हा नशिबी मिळत नाही...... *शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर

#जीवन प्रवास माझे विचार

People who shared love close

More like this

Trending Topic