❣️❣️ ...  प्रेमाचा खरा अर्थ...❣️❣️    

"   ❣️❣️ ...  प्रेमाचा खरा अर्थ...❣️❣️     मी उभी इथे🙋               तू पाहशील मला जिथे🤷 दूर झाल्या आपल्या वाटा साऱ्या मिळुनी तिथे.🛣️              मी आकाशातील धुके 🌨️                  तू न बोलताच शब्द पडले मुके 🤫 ढगांचे हे आज कालचे असे वागणे वाऱ्याला सारखे खूपे.             मी सागरातील लाट 🌊             तू न संपणारी वाट 🛣️ सुंदर स्वप्न वेडी प्रेमाची होईल एक दिवस पहाट.🌅           मी बासरीतील सूर 🎶             तू गीत बोलती मधुर 🎵 किमया सारी सप्तसुरातील स्वरांची गेली कुठे निघूनी दूर.      मी तुला रागावणे 🤨                 तू त्यावर काहीच न बोलणे🤫 भासते जणू आभाळाचे सावलीला काहीसे बिलगणे. 🌫️ मी नात्यातला दुरावा💔 तू कृष्ण राधेच्या प्रेमातील पुरावा 👩‍❤️‍👨 आंबट गोड नातं फुलूनी तो हृदयात निरंतर मुरावा.❤️‍🩹                मी जपला नात्यात निस्वार्थ 🤷                 तू दिलास प्रेमाचा खरा अर्थ💓♥️ लोक त्याला उपमा देऊनी साधून घेती स्वतःचा स्वार्थ.😔 ©Mayuri Bhosale"

    ❣️❣️ ...  प्रेमाचा खरा अर्थ...❣️❣️ 

     मी उभी इथे🙋
              तू पाहशील मला जिथे🤷
दूर झाल्या आपल्या वाटा साऱ्या मिळुनी तिथे.🛣️
             मी आकाशातील धुके 🌨️
                        तू न बोलताच शब्द पडले मुके 🤫
        ढगांचे हे आज कालचे असे वागणे वाऱ्याला सारखे खूपे. 
            मी सागरातील लाट 🌊
            तू न संपणारी वाट 🛣️
सुंदर स्वप्न वेडी प्रेमाची होईल एक दिवस पहाट.🌅
          मी बासरीतील सूर 🎶
            तू गीत बोलती मधुर 🎵
      किमया सारी सप्तसुरातील स्वरांची गेली कुठे निघूनी दूर. 
     मी तुला रागावणे 🤨
                तू त्यावर काहीच न बोलणे🤫
    भासते जणू आभाळाचे सावलीला काहीसे बिलगणे. 🌫️
        मी नात्यातला दुरावा💔
                         तू कृष्ण राधेच्या प्रेमातील पुरावा 👩‍❤️‍👨
 आंबट गोड नातं फुलूनी तो हृदयात निरंतर मुरावा.❤️‍🩹
               मी जपला नात्यात निस्वार्थ 🤷
                   तू दिलास प्रेमाचा खरा अर्थ💓♥️
      लोक त्याला उपमा देऊनी साधून घेती स्वतःचा स्वार्थ.😔

©Mayuri Bhosale

   ❣️❣️ ...  प्रेमाचा खरा अर्थ...❣️❣️     मी उभी इथे🙋               तू पाहशील मला जिथे🤷 दूर झाल्या आपल्या वाटा साऱ्या मिळुनी तिथे.🛣️              मी आकाशातील धुके 🌨️                  तू न बोलताच शब्द पडले मुके 🤫 ढगांचे हे आज कालचे असे वागणे वाऱ्याला सारखे खूपे.             मी सागरातील लाट 🌊             तू न संपणारी वाट 🛣️ सुंदर स्वप्न वेडी प्रेमाची होईल एक दिवस पहाट.🌅           मी बासरीतील सूर 🎶             तू गीत बोलती मधुर 🎵 किमया सारी सप्तसुरातील स्वरांची गेली कुठे निघूनी दूर.      मी तुला रागावणे 🤨                 तू त्यावर काहीच न बोलणे🤫 भासते जणू आभाळाचे सावलीला काहीसे बिलगणे. 🌫️ मी नात्यातला दुरावा💔 तू कृष्ण राधेच्या प्रेमातील पुरावा 👩‍❤️‍👨 आंबट गोड नातं फुलूनी तो हृदयात निरंतर मुरावा.❤️‍🩹                मी जपला नात्यात निस्वार्थ 🤷                 तू दिलास प्रेमाचा खरा अर्थ💓♥️ लोक त्याला उपमा देऊनी साधून घेती स्वतःचा स्वार्थ.😔 ©Mayuri Bhosale

# प्रेमाचा खरा अर्थ

People who shared love close

More like this

Trending Topic