Sign in

White प्रेमं म्हणजे असतं तरी काय असं एकानं मनापा | मराठी Love

"White प्रेमं म्हणजे असतं तरी काय असं एकानं मनापासून आठवण काढावी आणि आपल्या उगाचच पाणी डोळ्यात साचाव असं... 🌹 प्रेमं ही एक सूंदर कल्पना... कल्पना च म्हणावं असं आपण कोणाचं तरी होऊन जातो.. स्वतःच अस्तिव च विसरून जावं असं... 🌹 अपेक्षा रहात नाही काहीच वाटतं स्वतःलाच स्वतः भेटतोय उरत मग काय त्यात असं.. 🌹 अनोळखी होत जग हे सार स्वतःसाठी..मिळणार नाही हे असूनही पाण्यातील मिठासारखं विरघळून जावं त्या कल्पनेत असं.. 🌹 प्रेम हे वेड च वेड्या सारखं असावं असं त्या वेड्यापणात स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावं असं.. 🌹 ©awanti"

 White प्रेमं म्हणजे असतं तरी काय असं 
 एकानं मनापासून आठवण काढावी आणि
आपल्या उगाचच पाणी डोळ्यात साचाव असं... 🌹
प्रेमं ही एक सूंदर कल्पना... कल्पना च म्हणावं असं 
आपण कोणाचं तरी होऊन जातो..
स्वतःच अस्तिव च  विसरून जावं असं... 🌹
अपेक्षा रहात नाही काहीच वाटतं स्वतःलाच स्वतः भेटतोय 
उरत मग काय  त्यात असं.. 🌹
अनोळखी होत जग हे सार  स्वतःसाठी..मिळणार नाही हे असूनही 
पाण्यातील मिठासारखं विरघळून जावं त्या कल्पनेत असं.. 🌹
प्रेम हे वेड च वेड्या सारखं असावं असं 
त्या वेड्यापणात स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावं असं.. 🌹

©awanti

White प्रेमं म्हणजे असतं तरी काय असं एकानं मनापासून आठवण काढावी आणि आपल्या उगाचच पाणी डोळ्यात साचाव असं... 🌹 प्रेमं ही एक सूंदर कल्पना... कल्पना च म्हणावं असं आपण कोणाचं तरी होऊन जातो.. स्वतःच अस्तिव च विसरून जावं असं... 🌹 अपेक्षा रहात नाही काहीच वाटतं स्वतःलाच स्वतः भेटतोय उरत मग काय त्यात असं.. 🌹 अनोळखी होत जग हे सार स्वतःसाठी..मिळणार नाही हे असूनही पाण्यातील मिठासारखं विरघळून जावं त्या कल्पनेत असं.. 🌹 प्रेम हे वेड च वेड्या सारखं असावं असं त्या वेड्यापणात स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावं असं.. 🌹 ©awanti

#good_night love status

People who shared love close

More like this

White আপনার জীবন পর্যন্ত আপনার জীবনের জন্য সেরা কাজ করুন ©MHasan

 White আপনার জীবন পর্যন্ত আপনার জীবনের জন্য সেরা কাজ করুন

©MHasan

Until your life #Thinking,#success #motivational #lifequotes,#successlife, #motivationalquotes, #motivational #inspirationalquotes, #success

10 Love

White जरूरी नहीं कि अच्छी बातें करने वाला हर इंसान अच्छा हो, आजकल साजिश रचने वाले भी बहुत मीठा बोलते हैं। ©SUMIT NARANG

#Motivational #Thinking  White जरूरी नहीं कि अच्छी बातें करने वाला हर इंसान अच्छा हो, आजकल साजिश रचने वाले भी बहुत मीठा बोलते हैं।

©SUMIT NARANG

#Thinking

11 Love

White लगता है बास वो खोवाब था तुम्हें पन्ने का जो पल भर में टूट गया ©Mùśâfîř Tèŕá

#good_night #लव  White लगता है बास वो खोवाब था तुम्हें पन्ने का जो पल भर में टूट गया

©Mùśâfîř Tèŕá
#પ્રેમ #love_shayari  White दरिया ही नजदीकियों का
कारण बनती हे।

©RjSunitkumar

#love_shayari

90 View

White देख लो जि भरके चाहे तुम मुझे जितना पर तारीफ के फूल मे मूझे नवाजो तुम कभी ना.. ©Sarthak Vidya

#Thinking  White  देख लो जि भरके चाहे तुम मुझे जितना
 पर तारीफ के फूल मे मूझे नवाजो तुम कभी ना..

©Sarthak Vidya

#Thinking

10 Love

बिखरे हुए हैं हम खुले लफ्जों की तरह नहीं बंद हो रहे दरवाजे दर्द के खुले कब्जों की तरह ©Awara अम्बर ,M

 बिखरे हुए हैं हम खुले
लफ्जों की तरह 
नहीं बंद हो रहे दरवाजे
दर्द के
खुले कब्जों की तरह

©Awara अम्बर ,M

बिखरे हुए हैं हम खुले लफ्जों की तरह नहीं बंद हो रहे दरवाजे दर्द के खुले कब्जों की तरह ©Awara अम्बर ,M

12 Love

Trending Topic