White खरी सुंदर व्यक्ती ती असते
जी अगदी मनापासून कोणत्याही परिस्थितीत आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक असते...
आणि जी व्यक्ती चेहऱ्यावरून सुंदर असेल पण मन सुंदर नसेल ती कधीच प्रामाणिक नसते...
त्या व्यक्ती चं मन नेहमी भटकत असते जी एकाने समाधानी नसते
आणि म्हणून त्या व्यक्ती ची नजर प्रत्येकावर पडत असते...
जे समोरच्याला कळत असते
परंतु नाही कळल्यासारखं वागत असते...
पण हे खरं आहे, खरी सुंदरता ही चेहऱ्यावर नसून मनात असते जी कधी कमी होत नसते...
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
#love_shayari status of sadness sad shayari in hindi alone sad dp