White अभ्यासाचा शेवट.. शब्दवेडा किशोर शेवटच्या Ex | मराठी कविता

"White अभ्यासाचा शेवट.. शब्दवेडा किशोर शेवटच्या Exam चा शेवटचा paper लिहित होतो Answers लिहिताना party चं planning करत होतो Supervisor ने शेवटची १५ min. उरली असं सांगितलं अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं ||१|| घड्याळाचे काटे उलटे फिरले College ते दिवस सगळे डोळ्यांसमोर आले कसे हे दिवस भराभर निघून गेले काहीच नाही कधी कळलं सगळं नकळत घडलं अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं ||२|| उद्यापासून Lectures व attendance ची कटकट नसणार होती पण lectures bunk करून picture बघण्याची मजाही काही औरच होती त्या दिवशी मात्र १००% attendance पाहून सरांना सुद्धा नवल वाटलं आता सगळं संपलं..अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं ||३|| मित्रांसोबत केलेली मजा व त्या तासंतास केलेल्या गप्पा आठवतात party ची केलेली plannings आणि bike वरच्या ट्रिप्स आठवतात आता सर्व मित्राचं आयुष्य होणार आहे वेगवेगळं यार....आपलं College Life संपलं..उद्यापासून एक नवीन जग सुरु होणार आहे अन् Office मध्ये जाऊन सगळेच काम करणार आहेत Casual जीवन संपून आता Formal जीवन सुरु झालं..अन् मला कळलं.. अरे आपलं College Life तर आता संपलं ||४|| उनाडपणा सोडून आता जबाबदारीने वागावं लागणार खाण्यापिण्यावर जरा कमी खर्च करावा लागणार महिन्याच्या पगाराचं Saving आता सुरु झालं..अन् मला कळलं.. अरे आपलं College Life तर आता संपलं ||५|| आता ते presentations आणि assignments नसणार ग्रुप प्रोजेक्टच्या नावाखाली केलेली भटकंती नसणार Important Notes चं गठ्यांनी रद्दीचं वजन वाढवलं miss u my lovely XEROX Machine..हेच आता नशिबी आलं.. अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं ||६|| बघता बघता दिवस निघून गेले... काहीच नाही कळलं गेल्या महिन्यातच Admission झालं जणू असंच मला तेव्हा वाटलं चांगलं वाईट असं सगळं काही मी अनुभवलं का लवकर मोठे झालो आणि आता जबाबदारी हाताळायचं ते जिणं नशिबी आलं.. अन् मला कळलं.. अरे आपलं College Life तर आता संपलं ||७|| जीवनात आता खूप सारी उलथापालथ होणार होती नव्या कोऱ्या पाटीवर आता कर्तबगारी कोरायची होती यशाची शिखरे गाठण्यासाठी या College Life ने खूप काही शिकवलं अन् जे नको होतं तेचं झालं..अन् मला कळलं.. अरे आपलं College Life तर आता संपलं ||८|| या सगळ्या विचारांनी डोळ्यात आपसूक पाणी आलं पेपर उडून गेला आणि हातातलं पेनही गळून पडलं वेळ संपली होती पण खूप काही करायचं राहून गेलं थोडा Extra Time मिळेल का ?? कारण नियतीने एक अघटीत घडवलं..अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं ||९|| ©शब्दवेडा किशोर"

 White अभ्यासाचा शेवट..
शब्दवेडा किशोर 
शेवटच्या Exam चा शेवटचा paper लिहित होतो
Answers लिहिताना party चं planning करत होतो
Supervisor ने शेवटची १५ min. उरली असं सांगितलं 
अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं    ||१||
घड्याळाचे काटे उलटे फिरले College ते दिवस सगळे डोळ्यांसमोर आले
कसे हे दिवस भराभर निघून गेले काहीच नाही कधी कळलं
सगळं नकळत घडलं अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं ||२||
उद्यापासून Lectures व attendance ची कटकट नसणार होती
पण lectures bunk करून picture बघण्याची मजाही काही औरच होती
त्या दिवशी मात्र १००% attendance पाहून सरांना सुद्धा नवल वाटलं
आता सगळं संपलं..अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं  ||३||
मित्रांसोबत केलेली मजा व त्या तासंतास केलेल्या गप्पा आठवतात party ची केलेली plannings
आणि bike वरच्या ट्रिप्स आठवतात आता सर्व मित्राचं आयुष्य होणार आहे वेगवेगळं 
यार....आपलं College Life संपलं..उद्यापासून एक नवीन जग सुरु होणार आहे
अन् Office मध्ये जाऊन सगळेच काम करणार आहेत
Casual जीवन संपून आता Formal जीवन सुरु झालं..अन् मला कळलं..
अरे आपलं College Life तर आता संपलं                ||४||
उनाडपणा सोडून आता जबाबदारीने वागावं लागणार खाण्यापिण्यावर जरा कमी खर्च
करावा लागणार महिन्याच्या पगाराचं Saving आता सुरु झालं..अन् मला कळलं..
अरे आपलं College Life तर आता संपलं                      ||५||
आता ते presentations आणि assignments नसणार
ग्रुप प्रोजेक्टच्या नावाखाली केलेली भटकंती नसणार Important Notes चं 
गठ्यांनी रद्दीचं वजन वाढवलं miss u my lovely XEROX Machine..हेच आता नशिबी आलं..
अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं           ||६||
बघता बघता दिवस निघून गेले...
काहीच नाही कळलं गेल्या महिन्यातच Admission झालं जणू
असंच मला तेव्हा वाटलं
चांगलं वाईट असं सगळं काही मी अनुभवलं
का लवकर मोठे झालो आणि आता
जबाबदारी हाताळायचं ते जिणं नशिबी आलं..
अन् मला कळलं..
अरे आपलं College Life तर आता संपलं ||७||
जीवनात आता खूप सारी उलथापालथ होणार होती
नव्या कोऱ्या पाटीवर आता कर्तबगारी कोरायची होती
यशाची शिखरे गाठण्यासाठी या College Life ने खूप काही शिकवलं
अन् जे नको होतं तेचं झालं..अन् मला कळलं..
अरे आपलं College Life तर आता संपलं    ||८||
या सगळ्या विचारांनी डोळ्यात आपसूक पाणी आलं
पेपर उडून गेला आणि हातातलं पेनही गळून पडलं
वेळ संपली होती पण खूप काही करायचं राहून गेलं
थोडा Extra Time मिळेल का ??
कारण
नियतीने एक अघटीत घडवलं..अन् मला कळलं..अरे आपलं
College Life तर आता संपलं                ||९||

©शब्दवेडा किशोर

White अभ्यासाचा शेवट.. शब्दवेडा किशोर शेवटच्या Exam चा शेवटचा paper लिहित होतो Answers लिहिताना party चं planning करत होतो Supervisor ने शेवटची १५ min. उरली असं सांगितलं अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं ||१|| घड्याळाचे काटे उलटे फिरले College ते दिवस सगळे डोळ्यांसमोर आले कसे हे दिवस भराभर निघून गेले काहीच नाही कधी कळलं सगळं नकळत घडलं अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं ||२|| उद्यापासून Lectures व attendance ची कटकट नसणार होती पण lectures bunk करून picture बघण्याची मजाही काही औरच होती त्या दिवशी मात्र १००% attendance पाहून सरांना सुद्धा नवल वाटलं आता सगळं संपलं..अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं ||३|| मित्रांसोबत केलेली मजा व त्या तासंतास केलेल्या गप्पा आठवतात party ची केलेली plannings आणि bike वरच्या ट्रिप्स आठवतात आता सर्व मित्राचं आयुष्य होणार आहे वेगवेगळं यार....आपलं College Life संपलं..उद्यापासून एक नवीन जग सुरु होणार आहे अन् Office मध्ये जाऊन सगळेच काम करणार आहेत Casual जीवन संपून आता Formal जीवन सुरु झालं..अन् मला कळलं.. अरे आपलं College Life तर आता संपलं ||४|| उनाडपणा सोडून आता जबाबदारीने वागावं लागणार खाण्यापिण्यावर जरा कमी खर्च करावा लागणार महिन्याच्या पगाराचं Saving आता सुरु झालं..अन् मला कळलं.. अरे आपलं College Life तर आता संपलं ||५|| आता ते presentations आणि assignments नसणार ग्रुप प्रोजेक्टच्या नावाखाली केलेली भटकंती नसणार Important Notes चं गठ्यांनी रद्दीचं वजन वाढवलं miss u my lovely XEROX Machine..हेच आता नशिबी आलं.. अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं ||६|| बघता बघता दिवस निघून गेले... काहीच नाही कळलं गेल्या महिन्यातच Admission झालं जणू असंच मला तेव्हा वाटलं चांगलं वाईट असं सगळं काही मी अनुभवलं का लवकर मोठे झालो आणि आता जबाबदारी हाताळायचं ते जिणं नशिबी आलं.. अन् मला कळलं.. अरे आपलं College Life तर आता संपलं ||७|| जीवनात आता खूप सारी उलथापालथ होणार होती नव्या कोऱ्या पाटीवर आता कर्तबगारी कोरायची होती यशाची शिखरे गाठण्यासाठी या College Life ने खूप काही शिकवलं अन् जे नको होतं तेचं झालं..अन् मला कळलं.. अरे आपलं College Life तर आता संपलं ||८|| या सगळ्या विचारांनी डोळ्यात आपसूक पाणी आलं पेपर उडून गेला आणि हातातलं पेनही गळून पडलं वेळ संपली होती पण खूप काही करायचं राहून गेलं थोडा Extra Time मिळेल का ?? कारण नियतीने एक अघटीत घडवलं..अन् मला कळलं..अरे आपलं College Life तर आता संपलं ||९|| ©शब्दवेडा किशोर

#आयुष्याच्या_वाटेवर

People who shared love close

More like this

White किसी से जुदा होना गर इतना ही आसान होता मुर्शद तो जिस्म से रूह निकालने कभी फरिश्ते नहीं आते ।। ©ᴍʀ.x

#sad_quotes #SAD  White किसी से जुदा होना गर इतना ही आसान होता मुर्शद तो जिस्म से रूह निकालने कभी फरिश्ते नहीं आते ।।

©ᴍʀ.x

#sad_quotes @Ashutosh Mishra @Annu Sharma B͜͡h͜͡a͜͡n͜͡u͜͡ K͜͡a͜͡u͜͡s͜͡h͜͡a͜͡l͜͡ {**श्री राधा **} @sakshi Pandey @sushil dwivedi

10 Love

White अगर घेर लिया हैं तो मार डालना लाला जिंदा बच गया तो जीने की उम्मीद छोड़ देना..!! ©Rajat Chaturvedi

#Sad_Status #लव  White अगर घेर लिया हैं तो मार डालना लाला
जिंदा बच गया तो जीने की उम्मीद छोड़ देना..!!

©Rajat Chaturvedi

#Sad_Status लव शायरी हिंदी में शायरी लव रोमांटिक शायरी लव शायरी लव स्टोरी लव स्टोरी

11 Love

सत गुरु जी ने कहा था ध्यान दें गोविंद के चरणों में ©Writer_Sonu

#Motivational  सत गुरु जी ने कहा था 
ध्यान दें गोविंद के चरणों में

©Writer_Sonu

सत गुरु जी ने कहा था ध्यान दें गोविंद के चरणों में ©Writer_Sonu

11 Love

આત્મા એ દેહ ધારણ કરી આ સંસાર ની સફર કરી અગ્નિ માં વિલીન થઈ ને અસ્થિ જળ માં પ્રસર કરી ગિરીશ ભાઈ ને છેલ્લી સલામ સાથે વિનમ્ર શબ્દાંજલિ ©Vijay Gohel Saahil

#કવિતા  આત્મા એ દેહ ધારણ કરી આ સંસાર ની સફર કરી 
અગ્નિ માં વિલીન થઈ ને અસ્થિ જળ માં પ્રસર કરી

ગિરીશ ભાઈ ને છેલ્લી સલામ સાથે વિનમ્ર શબ્દાંજલિ

©Vijay Gohel Saahil

આત્મા એ દેહ ધારણ કરી આ સંસાર ની સફર કરી અગ્નિ માં વિલીન થઈ ને અસ્થિ જળ માં પ્રસર કરી ગિરીશ ભાઈ ને છેલ્લી સલામ સાથે વિનમ્ર શબ્દાંજલિ ©Vijay Gohel Saahil

13 Love

White hello friends ©yatrik.dhyan

#Motivational #Thinking  White hello friends

©yatrik.dhyan

#Thinking

11 Love

White Nature beautiful nature life without nature no life, no Mansoon, dangerous environment . save trees save nature save life ©Vicky

#naturalbeauty #naturalview #sad_quotes #savetrees #savelife  White Nature beautiful 
nature life 
without nature no life, no Mansoon, dangerous environment  . 
save trees
save nature
save life

©Vicky
Trending Topic