राम लहरी धुंद झाले अवघे त्रैलोक्य राम लहरी उमटल्य | मराठी Poetry Video

"राम लहरी धुंद झाले अवघे त्रैलोक्य राम लहरी उमटल्या येथ राम नामात दंग झाले सर्व नाही दुःखाचा लवलेश तेथ १ भवसागर खास पार होईल अविनाश ब्रम्ह समजेल घेता रामनाम निशिदिनी संसाराचे मर्म उमजेल. २ ©somadatta kulkarni "

राम लहरी धुंद झाले अवघे त्रैलोक्य राम लहरी उमटल्या येथ राम नामात दंग झाले सर्व नाही दुःखाचा लवलेश तेथ १ भवसागर खास पार होईल अविनाश ब्रम्ह समजेल घेता रामनाम निशिदिनी संसाराचे मर्म उमजेल. २ ©somadatta kulkarni

People who shared love close

More like this

Trending Topic