प्रत्येकाचा स्वभाव जरी वेगळा असला तरी सत्यापुढे अस | मराठी मत आणि विचा

"प्रत्येकाचा स्वभाव जरी वेगळा असला तरी सत्यापुढे असत्य, खरेपणापुढे खोटेपणा,सद्गुणापुढे दुर्गुण टिकत नाही. आपण सर्वांनी सद्गुण,खरेपणा,सत्यता या चिरकाल टिकणा-या गुणाबरोबर राहावे आणि रावणाला पेटवतांना स्वत:मधील राम इतरांना दाखवावा याच- विजयादशमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !! ©Dr. Sunil Haridas "

प्रत्येकाचा स्वभाव जरी वेगळा असला तरी सत्यापुढे असत्य, खरेपणापुढे खोटेपणा,सद्गुणापुढे दुर्गुण टिकत नाही. आपण सर्वांनी सद्गुण,खरेपणा,सत्यता या चिरकाल टिकणा-या गुणाबरोबर राहावे आणि रावणाला पेटवतांना स्वत:मधील राम इतरांना दाखवावा याच- विजयादशमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !! ©Dr. Sunil Haridas

#Dussehra विजयादशमी

People who shared love close

More like this

Trending Topic