छळणारे प्रश्न अन् सतावणाऱ्या चिंता... खुपणाऱ्या अढ्या अन् सलणाऱ्या खंता... प्रत्येकाचं हेच जगणं, कोणाला न चुकलेलं.. कुठे कमी, कुठे जास्तच होतो आयुष्याचा गुंता.... स्वप्नाली...!! ©Swapnali Gurabe Dhonukshe #outofsight Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto