"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"
🚩महाराष्ट्र राज्य सादरीकरण 🚩
दिनांक. 03/01/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवी येथे महाराष्ट्रातील विविध प्रांतातील वेशभूषा विद्यार्थ्याना इयत्तावर करुन येण्यास सांगितले होते.
त्यामध्ये इयत्ता 1 ली च्या विद्यार्थ्यानी पारंपारिक महाराष्ट्रातील धोतर सदरा बंडीमुलांनी व मुलीनी नऊवारी साडी असे पोशाख परिधान केल होते. इयत्ता 2 री च्या विद्यार्थ्यांनी मुले पँट शर्ट व मुली सहावरी गोल साडी असे आधुनिक पोशाख परिधान केले होते. इयत्ता उरी च्या विद्यार्थ्यानी दर्या किनारी राहणाय्रा कोळी बांधवांचे पोशाख परिधाप केले होते. महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपणारा मराठ मोळी परंपरा असणारे विविध कुर्ते व पैठणी असे पोशाख इ ४ थी च्या विद्यार्थ्यांनी परिधान केले होते.
©somnath Chavan
#HappyRoseDay