White जीवनात गोजिरी शी कोमल कळी उमलते.. उमलतान | मराठी कविता

"White जीवनात गोजिरी शी कोमल कळी उमलते.. उमलताना बरेच काही सुंदर क्षण फुलवते.. नाजूक कळी जणू हळूहळू बहरते.. बहरताना चोहीकडे सुगंध तिचा दरवळते.. लाडक्या कळीला आपण जिवापाड जपायचे.... परक्याचे धन म्हणत दुसऱ्या हाती सोपवायचे.. अश्रू लपवत फक्त दुःख मनात साठवायचे.. शेवटी यालाच तर कन्यादान असे म्हणायचे .. कन्यादान असे म्हणायचे.. ©गोरक्ष अशोक उंबरकर"

 White 

 जीवनात गोजिरी शी 
कोमल कळी उमलते..
उमलताना बरेच काही
सुंदर क्षण फुलवते..

नाजूक कळी जणू 
हळूहळू बहरते..
बहरताना चोहीकडे 
सुगंध तिचा दरवळते..

लाडक्या कळीला आपण 
जिवापाड जपायचे....
परक्याचे धन म्हणत 
दुसऱ्या हाती सोपवायचे..

अश्रू लपवत फक्त 
दुःख मनात साठवायचे..
शेवटी यालाच तर 
कन्यादान असे म्हणायचे ..

कन्यादान असे म्हणायचे..

©गोरक्ष अशोक उंबरकर

White जीवनात गोजिरी शी कोमल कळी उमलते.. उमलताना बरेच काही सुंदर क्षण फुलवते.. नाजूक कळी जणू हळूहळू बहरते.. बहरताना चोहीकडे सुगंध तिचा दरवळते.. लाडक्या कळीला आपण जिवापाड जपायचे.... परक्याचे धन म्हणत दुसऱ्या हाती सोपवायचे.. अश्रू लपवत फक्त दुःख मनात साठवायचे.. शेवटी यालाच तर कन्यादान असे म्हणायचे .. कन्यादान असे म्हणायचे.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

कन्यादान

People who shared love close

More like this

Trending Topic