गर्दी

सगळं सहज मिळते म्हणून
मी फिरत नाही बसत गल्ल
  • Latest
  • Popular
  • Video

गर्दी सगळं सहज मिळते म्हणून मी फिरत नाही बसत गल्लोगल्ली काहींना समजेना माझी दिशा कुठे चालली त्यामुळे भोवताली बिनकामी गर्दी वाढली हल्ली ©काव्यात्मक अंकुर

#काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीचारोळी #मराठीविचार #अंकुर #गर्दी  गर्दी

सगळं सहज मिळते म्हणून
मी फिरत नाही बसत गल्लोगल्ली
काहींना समजेना माझी दिशा कुठे चालली
त्यामुळे भोवताली बिनकामी गर्दी वाढली हल्ली

©काव्यात्मक अंकुर

#गर्दी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीचारोळी #marathi #people #crowd #rush #Bheed #Life माझ्या लेखणीतून जीवन प्रवास माझे विचार

12 Love

Trending Topic