ganesh_chaturthi
  • Latest
  • Popular
  • Video

White माता पिता के पैर पकड़ कर रखिए विधाता स्वयं तुम्हारा हाथ थाम लेगे ©Harshit Tyagi

 White माता पिता के पैर पकड़ कर रखिए
विधाता स्वयं तुम्हारा हाथ थाम लेगे

©Harshit Tyagi

White माता पिता के पैर पकड़ कर रखिए विधाता स्वयं तुम्हारा हाथ थाम लेगे ©Harshit Tyagi

8 Love

White हा गैरसमज आहे की बरोबर तत्वांवर चालणारा माणुस खुश नसतो... चांगले लोक दिखावा करत नाहीत friendship,love,success बद्दल... वेळ आल्यावर ते लक्षात येतेच!... कोण किती खरे आहे!!! ©Satya

#Ganesh_chaturthi #विचार  White हा गैरसमज आहे की बरोबर तत्वांवर
चालणारा माणुस खुश नसतो...
चांगले  लोक  दिखावा करत नाहीत friendship,love,success बद्दल...
वेळ आल्यावर ते लक्षात येतेच!...
कोण किती खरे आहे!!!

©Satya

#Ganesh_chaturthi अनमोल विचार

16 Love

White Anger issue is not like a cancer issue... don't accept and tolerate it!!! ©Satya

#Ganesh_chaturthi #विचार  White Anger issue is 
not like a cancer issue...
don't accept and 
tolerate it!!!

©Satya

#Ganesh_chaturthi शुभ विचार

12 Love

White ये मन बहुत उलझा हुआ था फिर तेरे चरणों में आकर राहत मिला ©राधे राधे

#ganesh_  White ये मन बहुत उलझा हुआ था फिर तेरे चरणों में आकर राहत मिला

©राधे राधे

#ganesh_ # बुद्धि के दाता

10 Love

#Ganesh_chaturthi  White जो हो रहा है सब सही हो रहा है 
तेरी कृपा से प्रभु सब काम हो रहा है।

कर्मो के चक्र से बंधे है सब
किसी की ज़िंदगी में उजाला 
किसी ज़िंदगी में अंधेरा हो 
रहा है ।

जो हो रहा है सब सही हो रहा है 
तेरी कृपा से प्रभु सब काम हो रहा है।

©Jonee Saini

#Ganesh_chaturthi Ganesh_chaturthi

180 View

White तो वरचा देव असे पायलट.. शब्दवेडा किशोर माहित नाही रंग रुप काही माहिती नाही स्वभाव खास त्याचा तरीही आपण ठेवतोच ना विश्वास आपल्या आयुष्य नामक विमानाच्या पायलटवर कायमचा........ ll१ll तिकीट काढून बसतो या आयुष्य नावाच्या विमानात पण आयुष्याच्या प्रवासाबद्दल नसते काही माहिती तरीही असते ना खात्री त्याबद्दल नसते कुठली चिंता किंवा भिती........ ll२ll नाही वाटत कधीच कुठलीच काळजी किंवा नाही घेत कुणीही कधीच कुठलीही शंका निर्धास्तपणे बसतो विमानात मात्र असतो त्याबद्दल विश्वास पक्का........ ll३ll असाच ठेवुया दृढ विश्वास आपण सदा अशीच ठेवु त्या परमेश्वरावरही श्रद्धा सहजपणे जगु आपण जीवन मग नाही होणार आपल्याला कधीच कुठलीही बाधा........ ll४ll करत रहातो आपण सतत चिंता काळजी भूत भविष्याची जीवनात आपण का नाही ठेवत देवावर श्रद्धा भाव तोच भवसागरातून नेईल तारुन........ ll५ll जगाचा सोडावा विचार प्रत्येकाने स्वतः वर प्रेम करावे फक्त आपण मात्र देवावर हवी श्रद्धा भक्ती पूर्ण मग तरंगत राहु आनंदात सर्वजण........ ll६ll जसा ठेवतो आपण त्या विमानाच्या पायलटवर विश्वास तसाच विश्वास असला पाहिजे आपला त्या परमेश्वरावर मग नाही करायची कधी काळजी कसलीच तो नेईल बरोबर आपल्या आयुष्याला सन्मार्गावर........ ll७ll ©शब्दवेडा किशोर

#आयुष्याच्या_वाटेवर #मराठीकविता  White तो वरचा देव असे पायलट..
शब्दवेडा किशोर 
माहित नाही रंग रुप काही
माहिती नाही स्वभाव खास त्याचा
तरीही आपण ठेवतोच ना विश्वास
आपल्या आयुष्य नामक
विमानाच्या पायलटवर कायमचा........   ll१ll
तिकीट काढून बसतो या आयुष्य नावाच्या विमानात
पण आयुष्याच्या प्रवासाबद्दल नसते काही माहिती
तरीही असते ना खात्री त्याबद्दल
नसते कुठली चिंता किंवा भिती........     ll२ll
नाही वाटत कधीच कुठलीच काळजी
किंवा नाही घेत कुणीही कधीच कुठलीही शंका
निर्धास्तपणे बसतो विमानात मात्र
असतो त्याबद्दल विश्वास पक्का........    ll३ll
असाच ठेवुया दृढ विश्वास आपण सदा 
अशीच ठेवु त्या परमेश्वरावरही श्रद्धा
सहजपणे जगु आपण जीवन मग
नाही होणार आपल्याला कधीच कुठलीही बाधा........   ll४ll
करत रहातो आपण सतत चिंता काळजी
भूत भविष्याची जीवनात आपण
का नाही ठेवत देवावर श्रद्धा भाव
तोच भवसागरातून नेईल तारुन........     ll५ll
जगाचा सोडावा विचार प्रत्येकाने
स्वतः वर प्रेम करावे फक्त आपण
मात्र देवावर हवी श्रद्धा भक्ती पूर्ण
मग तरंगत राहु आनंदात सर्वजण........    ll६ll
जसा ठेवतो आपण त्या विमानाच्या पायलटवर विश्वास
तसाच विश्वास असला पाहिजे आपला त्या परमेश्वरावर
मग नाही करायची कधी काळजी कसलीच
तो नेईल बरोबर आपल्या आयुष्याला सन्मार्गावर........   ll७ll

©शब्दवेडा किशोर
Trending Topic