अबोल तुझ्या भावनांना 
फुटेल का कंठ कधी
         ऐक
  • Latest
  • Popular
  • Video

अबोल तुझ्या भावनांना फुटेल का कंठ कधी ऐकून माझ्या साद मनाची फुलेल का हृदयी तुझ्या वसंत कधी... - अरुण चिंचणगी ©Arun Chinchangi

#मराठीकविता #poem  अबोल तुझ्या भावनांना 
फुटेल का कंठ कधी
         ऐकून माझ्या साद मनाची
         फुलेल का हृदयी तुझ्या वसंत कधी...

                        - अरुण चिंचणगी

©Arun Chinchangi

#Poetry #poem #Love

15 Love

Trending Topic