जसा मेण वितळतो आतल्या आत
अगदी तसाच वितळत आहे मी
हो
  • Latest
  • Popular
  • Video

जसा मेण वितळतो आतल्या आत अगदी तसाच वितळत आहे मी होय कल्पना नसेल म्हणा तुला पण तसाच तळमळत आहे मी सुरेश ©suresh pawar

 जसा मेण वितळतो आतल्या आत
अगदी तसाच वितळत आहे मी
होय कल्पना नसेल म्हणा तुला
पण तसाच तळमळत आहे मी
सुरेश

©suresh pawar

जसा मेण वितळतो आतल्या आत अगदी तसाच वितळत आहे मी होय कल्पना नसेल म्हणा तुला पण तसाच तळमळत आहे मी सुरेश ©suresh pawar

13 Love

Trending Topic