VickyKatrinaWedding
  • Latest
  • Popular
  • Video

शादी का बंधन पवित्र होता है क्योंकि इसके साक्षी भगवान होते हैं जिनसे कुछ छुपा नहीं है। ©Satish Kumar Meena

#विचार  शादी का बंधन पवित्र होता है क्योंकि इसके साक्षी भगवान होते हैं जिनसे कुछ छुपा नहीं है।

©Satish Kumar Meena

शादी का बंधन

15 Love

(खरं प्रेम करून आपल्या प्रेमासोबत लग्न न करू शकणाऱ्या तरुणांच्या मनातलं) ती गेली जर मला अर्ध्यात सोडून मी तिच्याशिवाय जगू शकेन का? देव जर देणार असेल मला काही तर आशीर्वाद म्हणून तिला मागू शकेन का? प्रेम तर खूप केलं मी जीवापाड तिच्यावर तर दुसऱ्यासोबत तिला बघू शकेन का? जिथे तिच्या सोबत उभं राहायचं माझं स्वप्न होतं तिथे दुसऱ्याला उभा बघताना मी राहू शकेन का? कळतनकळत खूप स्वप्न बघितलं आम्ही सोबत ते स्वप्न कधीतरी पूर्ण करू शकेन का? जसं माझा जीव कासावीस होतो तिच्याविना तसं तिला माझ्याशिवाय कासावीस होताना बघू शकेन का? वाटेल त्यांच्याशी लढू शकेन मी माझ्या प्रेमासाठी पण ती माझ्यासाठी लढू शकेल का? मी अगदी विश्वासाने उभा आहे तिच्यासोबत तशीच खंबीर ती माझ्यासोबत उभी राहू शकेल का? सारं काही त्यागायला तयार आहे मी तिच्यासाठी ती फक्त एक तरी त्याग माझ्यासाठी करेल का? संपूर्ण आयुष्य मी तिच्यासोबत जगायचं विचार केलं तिनं कधी असं विचार केलं असेल का? आयुष्य एकदाच मिळालं प्रेम ही एकावरच झालं ह्या एका आयुष्यात ती एक कायमची मिळेल का? आता विचार करून ठरवायला वेळ आहे तिच्याजवळ त्या वेळेत ती माझ्या आयुष्याचा विचार करेल का??? ©कधी प्रेम कधी विरह

#मराठीप्रेम #VickyKatrinaWedding  (खरं प्रेम करून आपल्या प्रेमासोबत लग्न न करू शकणाऱ्या तरुणांच्या मनातलं)

ती गेली जर मला अर्ध्यात सोडून 
मी तिच्याशिवाय जगू शकेन का?
देव जर देणार असेल मला काही 
तर आशीर्वाद म्हणून तिला मागू शकेन का?

प्रेम तर खूप केलं मी जीवापाड तिच्यावर 
तर दुसऱ्यासोबत तिला बघू शकेन का?
जिथे तिच्या सोबत उभं राहायचं माझं स्वप्न होतं 
तिथे दुसऱ्याला उभा बघताना मी राहू शकेन का?

कळतनकळत खूप स्वप्न बघितलं आम्ही सोबत 
ते स्वप्न कधीतरी पूर्ण करू शकेन का?
जसं माझा जीव कासावीस होतो तिच्याविना 
तसं तिला माझ्याशिवाय कासावीस होताना बघू शकेन का?

वाटेल त्यांच्याशी लढू शकेन मी माझ्या प्रेमासाठी 
पण ती माझ्यासाठी लढू शकेल का?
मी अगदी विश्वासाने उभा आहे तिच्यासोबत 
तशीच खंबीर ती माझ्यासोबत उभी राहू शकेल का?

सारं काही त्यागायला तयार आहे मी तिच्यासाठी 
ती फक्त एक तरी त्याग माझ्यासाठी करेल का?
संपूर्ण आयुष्य मी तिच्यासोबत जगायचं विचार केलं 
तिनं कधी असं विचार केलं असेल का?

आयुष्य एकदाच मिळालं प्रेम ही एकावरच झालं 
ह्या एका आयुष्यात ती एक कायमची मिळेल का?
आता विचार करून ठरवायला वेळ आहे तिच्याजवळ 
त्या वेळेत ती माझ्या आयुष्याचा विचार करेल का???

©कधी प्रेम कधी विरह

नारी असे कसे रे तिला घडवले कणखर देवा सदैव आला वाटत मज नारीचा हेवा! डोई अक्षदा सात पावले जशी चालते वसाच असतो तिने घेतला करणे सेवा! एकासाठी किती सोडते जिवलग नाती नवरा असतो काळजातला अमोल ठेवा! जबाबदारी पार पाडते राखत मर्जी पदरी पडतो कधी स्तुतीचा थोडा मेवा! येते नारी भार्या म्हणुनी बनते माता प्रणाम करतो त्रिवार म्हणतो मी वा रे वा! जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade

#मराठीशायरी #VickyKatrinaWedding  नारी

असे कसे रे तिला घडवले कणखर देवा
सदैव आला वाटत मज नारीचा हेवा!

डोई अक्षदा सात पावले जशी चालते
वसाच असतो तिने घेतला करणे सेवा!

एकासाठी किती सोडते जिवलग नाती
नवरा असतो काळजातला अमोल ठेवा!

जबाबदारी पार पाडते राखत मर्जी
पदरी पडतो कधी स्तुतीचा थोडा मेवा!

येते नारी भार्या म्हणुनी बनते माता
प्रणाम करतो त्रिवार म्हणतो मी वा रे वा! 

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade
#VickyKatrinaWedding  नारी

असे कसे रे तिला घडवले कणखर देवा...
सदैव आला वाटत मज नारीचा हेवा!

डोई अक्षदा सात पावले जशी चालते...
वसाच असतो तिने घेतला करणे सेवा!

एकासाठी किती सोडते जिवलग नाती...
नवरा असतो काळजातला अमोल ठेवा!

जबाबदारी पार पाडते राखत मर्जी...
पदरी पडतो कधी स्तुतीचा थोडा मेवा!

येते नारी भार्या म्हणुनी बनते माता...
प्रणाम करतो त्रिवार म्हणतो मी वा रे वा! 

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade
#VickyKatrinaWedding  "प्रीत"
अब के जुड़ गए हैं,
दिल के ताड़ तुझसे,
तेरी बेरुखी भी मंज़ूर है,
    कह देना अलविदा तुम,
    ताउम्र तेरा इंतज़ार करेंगे,
अब के मन में बसे हो तुम,
शौक से तुम्हें थाम लेंगे,
     कच्चे रास्तों का सफ़र हो,
     या काटों भरी डगर हो,
तुम साथ रहोगे तो,
हर गम बांट लेंगे,
     अब के प्रीत लगाई है,
      हर रीत निभा लेंगे,
तुम रूठ जाना बेशक,
हम झट से तुम्हें मना लेंगे,
      कह देना दो मीठे बोल,
      हम साथ जिंदगी बिता लेंगे।

©Dt Sapna Nova
#sad_emotional_shayries #VickyKatrinaWedding #poatry  जब मोहब्बत किसी और की हो जाए 
तब मोहब्बत किसी से नही होती

©Poet Zabir

जब मोहब्बत किसी और की हो जाए #VickyKatrinaWedding #poatry #sad_emotional_shayries #

72 View

Trending Topic