Life
  • Latest
  • Popular
  • Video

१००% माझे माझे करता करता धडपडलो मी शंभर टक्के! काही हाती उरले नाही अवघडलो मी शंभर टक्के!! तळहाताच्या फोडावाणी जपले ज्यांना माझे म्हणुनी! अडगळ झालो आज तयांना तडफडलो मी शंभर टक्के!! शब्द कधीही पडला नाही आदेश असो की सुचना ती! सहकारीही ओळख भुलले चरफडलो मी शंभर टक्के!! कित्येकांच्या कामी आलो सांगू आता कोणा कोणा? उठता बसता झोपेमध्ये बडबडलो मी शंभर टक्के!! म्हणती कोणी कर्माचाही लेखाजोखा असतो सारा! झाला नाही न्यायनिवाडा रडरडलो मी शंभर टक्के! जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade

#मराठीशायरी #nirasha  १००%
माझे माझे करता करता धडपडलो मी शंभर टक्के!
काही हाती उरले नाही अवघडलो मी शंभर टक्के!!

तळहाताच्या फोडावाणी जपले ज्यांना माझे म्हणुनी!
अडगळ झालो आज तयांना तडफडलो मी शंभर टक्के!!

शब्द कधीही पडला नाही आदेश असो की सुचना ती!
सहकारीही ओळख भुलले चरफडलो मी शंभर टक्के!!

कित्येकांच्या कामी आलो सांगू आता कोणा कोणा?
उठता बसता झोपेमध्ये बडबडलो मी शंभर टक्के!!

म्हणती कोणी कर्माचाही लेखाजोखा असतो सारा!
झाला नाही न्यायनिवाडा रडरडलो मी शंभर टक्के!

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade

#nirasha

10 Love

क्या कहा मेरी तरह जीने की हसरत है तुम्हें, हाल देखोगे मेरा तो खुदकुशी कर लोगे तुम ©Anant Nag Chandan

#nirasha  क्या कहा मेरी तरह जीने की हसरत है तुम्हें,
हाल देखोगे मेरा तो खुदकुशी कर लोगे तुम

©Anant Nag Chandan

क्या कहा मेरी तरह जीने की हसरत है तुम्हें, हाल देखोगे मेरा तो खुदकुशी कर लोगे तुम #nirasha

9 Love

रोज़ रोज़ मिटे फिर भी ख़ाक न हुए हम इश्क़ में है ये वहम दिल के साफ न हुए, परछाई भी साथ नहीं देती हर वक्त क्या ही इसपर शिकायत करना हमारे कभी आप न हुए।। ©sukoon

#nirasha  रोज़ रोज़ मिटे फिर भी ख़ाक न हुए
हम इश्क़ में है ये वहम दिल के साफ न हुए,
परछाई भी साथ नहीं देती हर वक्त
क्या ही इसपर शिकायत करना हमारे कभी आप न हुए।।

©sukoon

#nirasha

11 Love

Zindagi ek ajooba hai kab kya badle kisne dekha hai Jitna pehchana chaho yeh utna ki ajnabi ho jata hai Yeh rait ki tarah haath se phisal jata hai Iske niyam iske naate koi nai samajh pata hai Yeh paheli hai jo bhavandar me dale jata hai Isliye zindagi ko jeeya karo kyunki yeh samajh me nai aati hai ©Kumar Vimal

#kumarvimal #Bhavandar #Zindagi #nirasha #Ajnabi  Zindagi ek ajooba hai kab kya badle kisne dekha hai
Jitna pehchana chaho yeh utna ki ajnabi ho jata hai
Yeh rait ki tarah haath se phisal jata hai
Iske niyam iske naate koi nai samajh pata hai
Yeh paheli hai jo bhavandar me dale jata hai
Isliye zindagi ko jeeya karo kyunki yeh samajh me nai aati hai

©Kumar Vimal

मी मेल्यावर बोलतील ते बराच होता, मी मेल्यावर सांगतील की खराच होता, मी मेल्यावर! आयुष्यभरी कधी न आले, जे भेटाया धडकतील का बरेच सारे, मी मेल्यावर? फार चांगले करीत गेलो, ज्याचे त्याचे आठवेल का झराच होतो, मी मेल्यावर? राग यायचा असाच खोटा, खोटे सारे समजतील का गराच होतो, मी मेल्यावर? जीवनातली अखेर आता, ती सरणावर काय फायदा शोकसभेचा, मी मेल्यावर! ® जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade

#nirasha  मी मेल्यावर 

बोलतील ते बराच होता, मी मेल्यावर
सांगतील की खराच होता, मी मेल्यावर! 

आयुष्यभरी कधी न आले, जे भेटाया
धडकतील का बरेच सारे, मी मेल्यावर? 

फार चांगले करीत गेलो, ज्याचे त्याचे
आठवेल का झराच होतो, मी मेल्यावर? 

राग यायचा असाच खोटा, खोटे सारे
समजतील का गराच होतो, मी मेल्यावर? 

जीवनातली अखेर आता, ती सरणावर
काय फायदा शोकसभेचा, मी मेल्यावर! 

® जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade

#nirasha

10 Love

_#कवी'धनूज. आज ठरवलं होत अफाट आणि उगाचच गर्दी केलेल्या किंवा नकळत झालेल्या कुचकामी लोकांची नावे आणि संबंधित ती लोकं friend list मधून कमी करावी. पण जेव्हा list काढायला घेतली तेव्हा जाणवलं, मी जर असं केल तर माझी friend list बोटांवर मोजण्या इतपतच शिल्लक राहील. #आजूबाजूला सगळे तसलेचं....कुंपणावरील सरडे* ©Dhananjay(dhanuj) Sankpal

#आजूबाजूला #शायरी #धनूज #Fact  _#कवी'धनूज.
आज ठरवलं होत अफाट आणि उगाचच गर्दी केलेल्या किंवा
नकळत झालेल्या कुचकामी लोकांची नावे आणि संबंधित ती लोकं friend list मधून कमी करावी.
पण जेव्हा list काढायला घेतली तेव्हा जाणवलं,
मी जर असं केल तर माझी friend list बोटांवर मोजण्या इतपतच शिल्लक राहील.

#आजूबाजूला सगळे तसलेचं....कुंपणावरील सरडे*

©Dhananjay(dhanuj) Sankpal
Trending Topic