tags

New mrg anniversary images Status, Photo, Video

Find the latest Status about mrg anniversary images from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about mrg anniversary images.

Related Stories

  • Latest
  • Popular
  • Video

लग्न करून आलीस अन् थांबला मोकळा श्वास.. तू नसताना ही मला सारखे तुझेच होतात भास.. कुठ,का ,कशाला ? प्रश्नांवर प्रश्न झाले.. उत्तरं देता देता मला अगदी नाकी नऊ आले.. सुट्टीचां दिवस कधी सुट्टी सारखा वाटला नाही.. लग्ना आधीच्या सुट्टी सारखा क्षण पुन्हा अजून भेटला नाही .. जरी चूक माझी नसली तरीही मी चुकतो.. चूक तुझी असली जरी तरीही मी च चुकतो.. मोकळा श्वास नसला तरी त्या श्र्वासात ही अर्थ आहे .. तुझ्या शिवाय जगणं जणू सगळं काही व्यर्थ आहे . ©गोरक्ष अशोक उंबरकर

#मराठीकविता  लग्न करून आलीस 
अन् थांबला मोकळा श्वास..
तू नसताना ही मला 
सारखे तुझेच होतात भास..

कुठ,का ,कशाला ?
प्रश्नांवर प्रश्न झाले..
उत्तरं देता देता मला
अगदी नाकी नऊ आले..

सुट्टीचां दिवस कधी 
सुट्टी सारखा वाटला नाही..
लग्ना आधीच्या सुट्टी सारखा 
क्षण पुन्हा अजून भेटला नाही ..

जरी चूक माझी नसली 
तरीही मी चुकतो..
चूक तुझी असली जरी 
तरीही मी च चुकतो..

मोकळा श्वास नसला तरी 
त्या श्र्वासात ही अर्थ आहे ..
तुझ्या शिवाय जगणं जणू 
सगळं काही व्यर्थ आहे .

©गोरक्ष अशोक उंबरकर

anniversary

10 Love

किती चुकावं मीठाने त्या मिठाने ही लाजावं.. गरज नसताना भाजीत उगीच जास्त का पडावं .. करपलेल्या चपाती ने तव्याला दोषी ठरवावं.. का बरं त्या तव्याने त्या बिचारीला जाळावं.. अर्ध कच्च्या बटाट्यानी स्वतःलाच दोषी मानावं.. का त्या शेतकऱ्याने त्यांना पाणी कमी पाजावं.. चपाती कडक झाल्यावर त्या गिरणीला आपण बोलावं.. का बरं यार गिरणी ने अस ठोसर पीठ दळावं.. इतरांच्या चुकांच खापर बायको वर का फोडावं .. निष्पाप जीवाला उगीच आपण नाही कधी छळावं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

#मराठीकविता  किती चुकावं मीठाने 
                   त्या मिठाने ही लाजावं..
                गरज नसताना भाजीत 
                 उगीच जास्त का पडावं ..

                 करपलेल्या चपाती ने 
                 तव्याला दोषी ठरवावं..
              का बरं त्या तव्याने 
                 त्या बिचारीला जाळावं..

                 अर्ध कच्च्या बटाट्यानी
                 स्वतःलाच दोषी मानावं..
          का त्या शेतकऱ्याने 
             त्यांना पाणी कमी पाजावं..

                चपाती कडक झाल्यावर 
                    त्या गिरणीला आपण बोलावं..
                  का बरं यार गिरणी ने
                    अस ठोसर पीठ दळावं..

                 इतरांच्या चुकांच खापर 
                बायको वर का फोडावं ..
                निष्पाप जीवाला उगीच 
                आपण नाही कधी छळावं..

©गोरक्ष अशोक उंबरकर

anniversary

14 Love

#wishes

happy anniversary wishes wedding anniversary wishes

108 View

#wishes

anniversary wishes

117 View

#fun🤣 #mrg

#mrg#Fun😍

99 View

#Function✨️ #mrg

Trending Topic