tags

New मराठी सेड शायरी Status, Photo, Video

Find the latest Status about मराठी सेड शायरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मराठी सेड शायरी.

  • Latest
  • Popular
  • Video

White ऐसे गेरो जैसा सुलूक मत करो जी देखो हम वहीं हे जिसको तुम अपनी जान बोला करती थी ©Umesh Mathur

#कविता  White ऐसे गेरो जैसा सुलूक मत करो जी देखो हम वहीं हे जिसको तुम अपनी जान बोला करती थी

©Umesh Mathur

सेड

11 Love

मेरे जाने के बाद उफ क्या नजारे होंगे।कुछ जबरदस्त तो कुछ जबरदस्ती रो रहे होंगे ©Shalu Rani

#SAD  मेरे जाने के बाद उफ क्या नजारे होंगे।कुछ जबरदस्त तो कुछ जबरदस्ती रो रहे होंगे

©Shalu Rani

सेड

12 Love

sk_kunal_1_4_3_ ©Kunal Tadse

#मराठीप्रेम  sk_kunal_1_4_3_

©Kunal Tadse

मराठी प्रेम शायरी फोटो

12 Love

green-leaves दिल की तनहाई को नाम क्या दूं प्यार उसे पैगाम क्या तू अब इस दिल में दर्द नहीं याद है उसकी ।अभी यादें ही मुझे दर्द दे रही है तो उन्हें इल्जाम क्या दू।😭😭😭 ©Shalu Rani

#GreenLeaves #SAD  green-leaves दिल की तनहाई को नाम क्या दूं प्यार उसे पैगाम क्या तू अब इस दिल में दर्द नहीं याद है उसकी ।अभी यादें ही मुझे दर्द दे रही है तो उन्हें इल्जाम क्या दू।😭😭😭

©Shalu Rani

#GreenLeaves सेड

16 Love

एकदा माझ्याही मनातून विचार करून बघ ना तुला माझ्या मनातलं सगळं गुपित कळणार सहजपणे बोलायला तुला काहीच जरी वाटत नसलं तरी एकदा बघ माझ्या मनातली वेदना नक्की कळणार... तुला वाटत असेल वेगळे झालो की सगळे प्रश्न सुटतील पण तेव्हा तर अजून वेदना मिळणार झालोच जर एकमेकांपासून वेगळे कायमचं तेव्हा मात्र प्रत्येक क्षणी मृत्यू ची अनुभूती मिळणार... मला नाही माहिती तुझ्या मनात नेमकं काय? कदाचित दूर झाल्यानंतर च तुला माझं प्रेम कळणार असेल तेव्हा तुझ्याकडे सगळं काही सोयीचं पण तेव्हा मात्र मीच तुझ्याजवळ नसणार... आहोत तोपर्यंत सोबत राहू बोलल्याने नाही होत दूर गेल्याशिवाय विरहाच्या वेदना कशा कळणार विरहाच्या भयापेक्षा नकळत आलेली मृत्यू बरी हे फक्त अडकलेलं जीव सोडून गेल्यानंतरच कळणार... मला नाही माहिती तुझ्या आयुष्यात प्रेमाची परिभाषा काय मला तर कायमचे एकत्र आल्याशिवाय मोक्ष नाही मिळणार तुला नसेल कदाचित भय लग्नानंतरचं मला तर क्षणोक्षणी फक्त यातनाच मिळणार... लग्नाशिवाय प्रेमाला अर्थ आणि शेवट नाही हे केल्याशिवाय तुलाही कसं कळणार? तू जरी धीर देत जाशील दूर मला सोडून मला नाही माहिती त्यानंतर माझ्या आयुष्यात काय उरणार??? ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम #confused  एकदा माझ्याही मनातून विचार करून बघ ना 
तुला माझ्या मनातलं सगळं गुपित कळणार 
सहजपणे बोलायला तुला काहीच जरी वाटत नसलं 
तरी एकदा बघ माझ्या मनातली वेदना नक्की कळणार...

तुला वाटत असेल वेगळे झालो की सगळे प्रश्न सुटतील
पण तेव्हा तर अजून वेदना मिळणार 
झालोच जर एकमेकांपासून वेगळे कायमचं 
तेव्हा मात्र प्रत्येक क्षणी मृत्यू ची अनुभूती मिळणार...

मला नाही माहिती तुझ्या मनात नेमकं काय?
कदाचित दूर झाल्यानंतर च तुला माझं प्रेम कळणार 
असेल तेव्हा तुझ्याकडे सगळं काही सोयीचं 
पण तेव्हा मात्र मीच तुझ्याजवळ नसणार...

आहोत तोपर्यंत सोबत राहू बोलल्याने नाही होत 
दूर गेल्याशिवाय विरहाच्या वेदना कशा कळणार 
विरहाच्या भयापेक्षा नकळत आलेली मृत्यू बरी 
हे फक्त अडकलेलं जीव सोडून गेल्यानंतरच कळणार...

मला नाही माहिती तुझ्या आयुष्यात प्रेमाची परिभाषा काय 
मला तर कायमचे एकत्र आल्याशिवाय मोक्ष नाही मिळणार 
तुला नसेल कदाचित भय लग्नानंतरचं 
मला तर क्षणोक्षणी फक्त यातनाच मिळणार...

लग्नाशिवाय प्रेमाला अर्थ आणि शेवट नाही 
हे केल्याशिवाय तुलाही कसं कळणार?
तू जरी धीर देत जाशील दूर मला सोडून 
मला नाही माहिती त्यानंतर माझ्या आयुष्यात काय उरणार???

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#confused मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेमाच्या शायरी कविता मराठी प्रेम

16 Love

एवढी साधी निःस्वार्थ मनाची ती तिच्या ह्याच साध्या स्वभावावर मी भाळलो होतो बघताक्षणीच तिचा हसरा तो चेहरा तिच्यासंगे आयुष्याचे स्वप्न मी माळलो होतो... हसणारा तो चेहरा तिचा मी एकटक बघताना मनात माझ्या स्वप्न सारे ते पाळलो होतो, होते जेवढे दुःख विरहाचे मनात माझ्या तिला बघताक्षणीच सारे ते तिथेच मी जाळलो होतो.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#मराठीप्रेम  एवढी साधी निःस्वार्थ मनाची ती 
तिच्या ह्याच साध्या स्वभावावर मी भाळलो होतो 
बघताक्षणीच तिचा हसरा तो चेहरा 
तिच्यासंगे आयुष्याचे स्वप्न मी माळलो होतो...

हसणारा तो चेहरा तिचा मी एकटक बघताना 
मनात माझ्या स्वप्न सारे ते पाळलो होतो,
होते जेवढे दुःख विरहाचे मनात माझ्या 
तिला बघताक्षणीच सारे ते तिथेच मी जाळलो होतो....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

खर प्रेम मन उनाड झालया शायरी मराठी प्रेम मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम स्टेटस

15 Love

Trending Topic