tags

New होईल कन्यादान Status, Photo, Video

Find the latest Status about होईल कन्यादान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about होईल कन्यादान.

  • Latest
  • Popular
  • Video

White मनात असंख्य प्रश्न असताना त्याची उत्तरं शोधत राहतो.. एके दिवशी लेकीला बाप पाहुणा होऊन जातो.. नाजूक सुंदर बाहुलीला कोणीतरी रडवून जातो.. हळव्या मनाचा बाप अश्रू गाळत राहतो.. जरावेळ कोणी मागितली गाडी तरी जीव खाली वर होतो.. लहानपणापासून जपलेली बाहुली सहज दुसऱ्याला देतो.. काळजावर दगड ठेवून तो कन्यादान करू पाहतो.. खरं सांगायचं झालं तर बाप काळीज देऊन जातो.. बाप काळीज देऊन जातो.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

#मराठीकविता  White मनात असंख्य प्रश्न असताना 
त्याची उत्तरं शोधत राहतो..
एके दिवशी लेकीला
बाप पाहुणा होऊन जातो..

नाजूक सुंदर बाहुलीला 
कोणीतरी रडवून जातो..
हळव्या मनाचा बाप 
अश्रू गाळत राहतो..

जरावेळ कोणी मागितली गाडी 
तरी जीव खाली वर होतो..
लहानपणापासून जपलेली बाहुली 
सहज दुसऱ्याला देतो..

काळजावर दगड ठेवून 
तो कन्यादान करू पाहतो..
खरं सांगायचं झालं तर 
बाप काळीज देऊन जातो..

बाप काळीज देऊन जातो..

©गोरक्ष अशोक उंबरकर

कन्यादान

14 Love

#मराठीविचार #Shorts

मोबाईल ला ही वस्तू लावत असाल तर होईल बॅटरी कमी tsask 22 oct 2024 #Shorts

207 View

Trending Topic