Sign in
tags

New आयुष्यात Status, Photo, Video

Find the latest Status about आयुष्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आयुष्यात.

  • Latest
  • Popular
  • Video

White #हा प्रवास आयुष्याचा.... शब्दवेडा किशोर उद्या कुठे मुक्काम नाही माहित आता थोडे बोलू काही रात्र अजुनी बाकी आहे आता थोडे बोलू काही जीवन कठीण गाणे सूर जुळले आहेत आता थोडे बोलू काही दूरवर चालायचे तर आता थोडे बोलू काही रिमझिम पाऊस येतो आहे म्हणून आडोशाला जरा थांबून आता थोडे बोलू काही गारव्यात शेकोटी पेटली आहे आता थोडे बोलू काही वळण अजून दूर आहे आता थोडे बोलू काही आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटते आता थोडे बोलू काही वाटते सुख दुःखात आपला कुणी साथीदार असावा आता थोडे बोलू काही जीवनात सांजवेळी असेन मी नसेन मी म्हणून आता थोडे बोलू काही.. ©शब्दवेडा किशोर

#आयुष्यातीलचारक्षण #मराठीकविता #हा  White #हा प्रवास आयुष्याचा....
शब्दवेडा किशोर
उद्या कुठे मुक्काम नाही माहित आता थोडे बोलू काही 
रात्र अजुनी बाकी आहे आता थोडे बोलू काही 
जीवन कठीण गाणे सूर जुळले आहेत आता थोडे बोलू काही 
दूरवर चालायचे तर आता थोडे बोलू काही 
रिमझिम पाऊस येतो आहे म्हणून
आडोशाला जरा थांबून आता थोडे बोलू काही 
गारव्यात शेकोटी पेटली आहे आता थोडे बोलू काही
वळण अजून दूर आहे आता थोडे बोलू काही 
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटते आता थोडे बोलू काही
वाटते सुख दुःखात आपला कुणी
साथीदार असावा आता थोडे बोलू काही 
जीवनात सांजवेळी असेन मी नसेन मी
म्हणून
आता थोडे बोलू काही..

©शब्दवेडा किशोर

White #गाव माझ्या काळजाचा.... शब्दवेडा किशोर तुही घेतलास आज ठाव माझ्या काळजाचा सांग ना वाचलास का कधी भाव माझ्या काळजाचा मी जळतो आहे कधीचा इथे सदा नियतीकडून मिळणारी अनेक दुःख पांघरून सांग ना पाहिलास का कधी काव माझ्या काळजाचा तू आधीच जा उधळून मनाला वाढव अंतर हे तुझ्या माझ्यात सांग ना ऐकलास का कधी साव माझ्या काळजाचा कळत-नकळतपणे नव्याने आता पुन्हा उठवू नको मनाला माझ्या सांग ना पाहिलास का कधी गाव माझ्या काळजाचा ©शब्दवेडा किशोर

#आयुष्यातमाझ्या #मराठीकविता #गाव  White #गाव माझ्या काळजाचा....
शब्दवेडा किशोर
तुही घेतलास आज ठाव माझ्या काळजाचा
सांग ना वाचलास का कधी भाव माझ्या काळजाचा
मी जळतो आहे कधीचा इथे सदा 
नियतीकडून मिळणारी अनेक दुःख पांघरून
सांग ना पाहिलास का कधी काव माझ्या काळजाचा
तू आधीच जा उधळून मनाला वाढव अंतर हे तुझ्या माझ्यात
सांग ना ऐकलास का कधी साव माझ्या काळजाचा
कळत-नकळतपणे नव्याने आता पुन्हा उठवू नको मनाला माझ्या
सांग ना पाहिलास का कधी गाव माझ्या काळजाचा

Trending Topic