tags

New सरणार कधी रण lyrics Status, Photo, Video

Find the latest Status about सरणार कधी रण lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about सरणार कधी रण lyrics.

  • Latest
  • Popular
  • Video
#Videos

lyrics 💥

72 View

कधी कधी....🤷 कधी कधी वाटते व्हावे फुलपाखरू, 🦋 बागेत फिरताना स्वतःला कशी मग सावरू. कधी कधी वाटते व्हावे पक्षी, 🕊️ बंधन सारे मोडून फिरेन मोकळ्या आकाशी. कधी कधी वाटते व्हावे नदी, 🌊 प्रवाहाबरोबर वाहताना येईल ना मदतीला झाडाची फांदी. कधी कधी वाटते व्हावे डोंगर, ⛰️ मायेच्या कुशीत जवळ घेऊनी कोणी मारेल का फुंकर. कधी कधी या मनाच्या खेळात बरेच काही जाते वाटून, विचारांच्या वादळाने येतो मग कंठ दाटून. ©Mayuri Bhosale

#मराठीकविता #कधी  कधी कधी....🤷
कधी कधी वाटते व्हावे फुलपाखरू, 🦋
बागेत फिरताना स्वतःला कशी मग सावरू.
कधी कधी वाटते व्हावे पक्षी, 🕊️
बंधन सारे मोडून फिरेन  मोकळ्या आकाशी.
कधी कधी वाटते व्हावे नदी, 🌊
प्रवाहाबरोबर वाहताना येईल ना मदतीला झाडाची फांदी. 
कधी कधी वाटते व्हावे डोंगर, ⛰️
मायेच्या कुशीत जवळ घेऊनी कोणी मारेल का फुंकर.
कधी कधी या मनाच्या खेळात बरेच काही जाते वाटून, 
विचारांच्या वादळाने येतो मग कंठ दाटून.

©Mayuri Bhosale

#कधी कधी...

14 Love

#मोटिवेशनल #मोटिवेशन #विनोद #मिश्र

"साधारण रण साधारण व्यक्तित्व,असाधारण रण असाधारण व्यक्तित्व." #विनोद #मिश्र #मोटिवेशन ✍️

99 View

#song❣️ #lyrics

Trending Topic