worldofpoetry__

worldofpoetry__

doctor by profession

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीविचार #sad_shayari  White वेळेवर वेळ दिला की,
गोष्टी वेळेवरच भेटू लागतात...
अन्यथा वेळ निघून जाते...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__

#sad_shayari लाईफ कोट्स

144 View

#मराठीविचार #sad_shayari  White कुठे रोज शब्दांना नव्याने धार द्यावी...
पण धारेवरती घेयला शब्दांचीच किमया न्यारी...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__

#sad_shayari

144 View

शब्दांचा मार त्याचा मनालाच ठाव... प्रहाराने ही दिसेना कुठेच घाव... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__

#मराठीविचार #Exploration  शब्दांचा मार त्याचा मनालाच ठाव...
 प्रहाराने ही दिसेना कुठेच घाव...

~श्रेयाG✍️

©worldofpoetry__

#Exploration

15 Love

#मराठीकविता  तुझ्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा सुद्धा 
खूपच सुंदर दिसत होत्या...
जणू गुलाबाच्या कळीवर पडलेलं दवबिंदूच...

तुझ्या मिटलेल्या ओठांची घडी सुद्धा
खूपच सुंदर दिसत होती...
जणू अबोलतेतच शब्दांची चालवलेली संदुकच...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__

तुझ्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा सुद्धा खूपच सुंदर दिसत होत्या... जणू गुलाबाच्या कळीवर पडलेलं दवबिंदूच... तुझ्या मिटलेल्या ओठांची घडी सुद्धा खूपच सुंदर दिसत होती... जणू अबोलतेतच शब्दांची चालवलेली संदुकच... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__

207 View

#मराठीकविता  तू फक्त तुझी साथ सोडू नकोस...
तू जगला तुझा विसर पडू देऊ नकोस...
तू नक्की जिंकशील हे मनाला सांगायचं ही विसरु नकोस...
तू हरलास तरी तू प्रबळ लढलास हेही विसरु नकोस...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__

#Life

189 View

#मराठीविचार #Butterfly  अंतर महत्त्व सांगते ...वेळेचं अन् व्यक्तीचं देखील...

~श्रेयाG✍️

©worldofpoetry__

#Butterfly

225 View

Trending Topic