Supriya Yewale

Supriya Yewale

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीविचार #poetryunplugged  बलात्कार करणाऱ्याला
सरळ फाशी द्या
जागे व्हा सरकार
जागे व्हा
😡😡😡

#poetryunplugged बलात्कार करणाऱ्याला फाशी dya

135 View

#मराठीविचार #poetryunplugged  जय भीम
😊

#poetryunplugged जय भीम

90 View

#मराठीकविता #election_2024  😍 मी पाहते तुला

#election_2024 लव झाला लव

90 View

#मराठीविचार #HeartfeltMessage

#HeartfeltMessage जेव्हा तुंही स्वतःवर प्रेम कारल तेव्हा तुम्ही काय आहे कळेल💯

18 View

#मराठीविचार #kitaab  आजचा सुविचार

पुढच्या पानावर आपली भूमिका काय आहे हे आपल्याला माहित नाही
आयुष्याचं पान पुढे गेलेलं ते माग घेता येणार नाही
पुढचं भविष्य चांगलं होण्यासाठी आपल्याला विचार दिलेले आहेत
फक्त ते विचार समोरच्याला विचार करणारे असावेत
आपले विचार समोरच्या माणसाचे विचार बदलेल असे असावेत

सुप्रिया येवले📑✍️

©Supriya Yewale

#kitaab आजचा सुविचार

0 View

#मराठीविचार #sadak  जेव्हा माणूस स्वतःसाठी जगायला लागतो ना तेव्हा तो खरच आनंदी असतो
माणसाने आनंदी राहण्यासाठी
आपलं स्वप्न आहे त्यामध्ये गुंतून राहावं
आपलं स्वप्न हे आपलं भविष्य असतं
आपलं भविष्य दुसरं कोण नसून
ते आपणच असतो

सुप्रिया येवले📑✍️

©Supriya Yewale

#sadak आपणच आपले भविष्य😊💯

135 View

Trending Topic