sandeep wagh

sandeep wagh Lives in Pune, Maharashtra, India

थोडीशी माफी उधार देना भगवान... कोशिश चांहे कितनी भी करलू.. गुनाह मुजशे होते रहेंग....

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

Musical Night

Musical Night

Friday, 25 October | 12:37 pm

0 Bookings

Expired
#मराठीप्रेम

243 View

White जाऊनी दूर तुझ्या पासुनी, मन कुठेच आता रमत नाही.. विसरून गेलो मलाच मी, तुला विसरणे मला जमलेच नाही...! ©sandeep wagh

#मराठीप्रेम #love_shayari  White जाऊनी दूर तुझ्या पासुनी,
मन कुठेच आता रमत नाही..
विसरून गेलो मलाच मी,
तुला विसरणे मला जमलेच नाही...!

©sandeep wagh

#love_shayari

14 Love

#मराठीशायरी #Sad_Status  White तुझा आणि माझा रस्ता वेगळा आहे,
नेहमी तू हेच सांगत असते...
मग मी दिसताचा कुठलाही सिग्नल नसताना, 
गाडी का थांबवते...

©sandeep wagh

#Sad_Status मराठी शायरी मैत्री मराठी शायरी लव मराठी शायरी प्रेम

171 View

#हृदय_तुटले #addiction  पाठीत केलेले वार हेच सांगून जातो,
शत्रू खानदानी नव्हता...!

©sandeep wagh

#addiction सनम बेवफा

162 View

#मराठीशायरी #weather_today  White कासावीस होतात रे पिल्ले सारी,
जेव्हा तुझे अश्रू जोरात कोसळतात..

कारण छपर गळायला लागले की,
भिंती ना ही तडे जातात..

©sandeep wagh

#weather_today दु:ख शायरी मराठी

189 View

Trending Topic