Sumedha Deshpande

Sumedha Deshpande Lives in Pune, Maharashtra, India

  • Latest
  • Popular
  • Video

White ऊदया कुठे काय होणार, याचा कुणाला ठाव आहे. मनावर कोरलेल्या जख्मा, नात्यांनी दीलेला घाव आहे. ईथे प्रत्येक माणसाला, प्रेमाची तहान आहे. असून नात्यांचा समुद्र, मन एकटेपणाकडे गहाण आहे. जीवनाच्या व्यस्ततेची, मना मनाची खंत आहे. मनाच तर सोडा, ईथे धावणार्या शरीराला, तरी कुठे आराम आहे. ++सुमेधा देशपांडे.. ©Sumedha Deshpande

#love_shayari #Quotes  White  ऊदया कुठे काय होणार,
याचा कुणाला ठाव आहे.
मनावर कोरलेल्या जख्मा,
नात्यांनी दीलेला घाव आहे.

ईथे प्रत्येक माणसाला,
प्रेमाची तहान आहे.
असून नात्यांचा समुद्र,
मन एकटेपणाकडे गहाण आहे.

जीवनाच्या व्यस्ततेची,
मना मनाची खंत आहे.
मनाच तर सोडा,
ईथे धावणार्या शरीराला,
तरी कुठे आराम आहे.

++सुमेधा देशपांडे..

©Sumedha Deshpande

#love_shayari

16 Love

White ऊदया कुठे काय होणार, याचा कुणाला ठाव आहे. मनावर कोरलेल्या जख्मा, नात्यांनी दीलेला घाव आहे. ईथे प्रत्येक माणसाला, प्रेमाची तहान आहे. असून नात्यांचा समुद्र, मन एकटेपणाकडे गहाण आहे. जीवनाच्या व्यस्ततेची, मना मनाची खंत आहे. मनाच तर सोडा, ईथे धावणार्या शरीराला, तरी कुठे आराम आहे. ++सुमेधा देशपांडे.. ©Sumedha Deshpande

#Quotes  White  ऊदया कुठे काय होणार,
याचा कुणाला ठाव आहे.
मनावर कोरलेल्या जख्मा,
नात्यांनी दीलेला घाव आहे.

ईथे प्रत्येक माणसाला,
प्रेमाची तहान आहे.
असून नात्यांचा समुद्र,
मन एकटेपणाकडे गहाण आहे.

जीवनाच्या व्यस्ततेची,
मना मनाची खंत आहे.
मनाच तर सोडा,
ईथे धावणार्या शरीराला,
तरी कुठे आराम आहे.

++सुमेधा देशपांडे..

©Sumedha Deshpande

मनाची खंत

12 Love

love you Baba

171 View

 🌹

Many many happy returns of the day my dear Friend...

257 View

माझ्या काकूला आदरांजली

123 View

I love this coposition of Ashok patki

255 View

Trending Topic