Rahul Sontakke

Rahul Sontakke

शांत मी.. एकांत मी.. शब्दांच्या शोधात मी.

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#मराठीकविता #Couple #write #poem  White मौन..

होता स्पष्ट आवाज माझा
तरीही मी मौन निवडले...
शब्दाने नाराज होतात
म्हणून मी शब्द सावरले...!

चांगल्या दुनियेत
विचित्र लोक सापडले...
बहस करण्यास काय अर्थ
म्हणून मी मौन निवडले...!

मी मौन झालो म्हणून
वाद त्यांच्यातच उठले ...
नाही करू शकत ते तडजोड
मौनावर चालवले खटले..!

नक्कीच जिंकेल मी
म्हणून युद्ध हे पेटले...
माझ्या मौनावर अनेक
आरोप अनेक घातले...!

प्रेमाने जग जिंकण्यास
अनेक हात धावले....
भांडणं,तंटा नकोच आता
म्हणून मी मौन निवडले..!

©Rahul Sontakke

#Couple मौन #write #poem

81 View

#मराठीकविता #poeatry #write #poem #SAD  White शब्द..

मोकळीक सोडली मी शब्दांना
जेव्हा ते माझ्या कल्पनेत असतात वावरतांना...

फक्त कोणाचे मन दुखावू नकोस
खूप त्रास होतो, शब्द  मला टोचतांना...

मी त्रासलो, वैतागलो
त्यांनी मला अपशब्द वापरतांना...

शब्दांचे मोल मी खूप जपतो
कारण नैराश्य पदरी पडले जगतांना..!

किती गोड बोलावे लागते ना
गरज पडले की,काही माघतांना..!

वाचणारे किती गोड असतात,
तेव्हा बळ येते लिहितांना...

सुंदर शब्द बोलले की
सौंदर्य प्राप्त होते बघतांना...

दिला मी शब्द तुला
 हास्य निर्माण झाले हसतांना...

                         _राहुल सोनटक्के

©Rahul Sontakke

#SAD शब्द #write #poeatry #poem

153 View

#मराठीशायरी #nojatoquotes #poatry #write #SAD  White शब्द..

मोकळीक सोडली मी शब्दांना
जेव्हा ते माझ्या कल्पनेत असतात वावरतांना...

फक्त कोणाचे मन दुखावू नकोस
खूप त्रास होतो, शब्द  मला टोचतांना...

मी त्रासलो, वैतागलो
त्यांनी मला अपशब्द वापरतांना...

शब्दांचे मोल मी खूप जपतो
कारण नैराश्य पदरी पडले जगतांना..!

किती गोड बोलावे लागते ना
गरज पडले की,काही माघतांना..!

वाचणारे किती गोड असतात,
तेव्हा बळ येते लिहितांना...

सुंदर शब्द बोलले की
सौंदर्य प्राप्त होते बघतांना...

दिला मी शब्द तुला
 हास्य निर्माण झाले हसतांना...

                         _राहुल सोनटक्के

©Rahul Sontakke

#SAD शब्द #write #poatry #nojatoquotes

144 View

मनात घर करून शब्द राहतात... वेदना शरीराला मात्र अश्रू वाहतात... ©Rahul Sontakke

#मराठीशायरी  मनात घर करून 
शब्द राहतात...
वेदना शरीराला
मात्र अश्रू वाहतात...

©Rahul Sontakke

अश्रू... #Love

9 Love

कां -- हिसे स्वप्न अधुरे ...... च -- मक सोनेरी आपुलकीची न -- राहून बोल तुझे राज जीवनी... ©Rahul Sontakke

#शायरी  कां -- हिसे स्वप्न अधुरे ......
     च -- मक सोनेरी आपुलकीची
   न -- राहून बोल तुझे राज जीवनी...

©Rahul Sontakke

अल्फाबेट name poem

8 Love

#मराठीकविता #diwalimemory

देव जरी मज कधी भेटला #diwalimemory

27 View

Trending Topic